राम सातपुते, धैर्यशील मोहिते पाटीलImage Credit source: गुगल
Ram Satpute on Dhairyasheel Mohite Patil: माझ्या हत्येच्या कटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. काल मंत्री जयकुमार गोरे यांनी मोहितेंवर हाच आरोप केला होता. तर आता सातपुते यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर इतके गंभीर आरोप केल्या जात असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांचे छापासत्र सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. काय आहे मोठी घडामोड?
मुख्यमंत्र्यांना पत्र
माझी हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न होता. माझ्या हत्येच्या कटाचे अर्जुनसिंग मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे मास्टरमाईंड असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी केला. आता हा तपासाचा भाग आहे. पण अर्जुनसिंग मोहिते पाटील यांनी याविषयीचे वक्तव्य केलं. संवैधानिक पद्धतीने लढण्याची त्यांची ताकद संपली आहे. म्हणून ते असे प्रकार करण्याच्या प्रयत्नात आहेत. एखाद्या कार्यकर्त्याला निवडणुकीत हरवू शकत नाही तेव्हा असा प्रकार करणे हे अत्यंत चुकीचं आहे. भविष्यात माझ्या जीवाला काही झाले तर जबाबदारी कुणाची याबाबतची चिठ्ठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयकुमार गोरे यांना पाठवल्याची माहिती राम सातपुते यांनी दिली. या सर्व घाडमोडीची जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.
पोलिसांचा माळशिरसमध्ये तळ
माजी आमदार राम सातपुते यांच्या या गंभीर आरोपानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.माळशिरस तालुक्यात 3 दिवसांपासून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. भविष्यात माझ्या जीवाला काही झाले तर जबाबदारी कुणाची याबाबतची चिठ्ठी आपण मुख्यमंत्री आणि मंत्री जयकुमार गोरे यांना दिल्याचे ते म्हणाले. माझ्या हत्येच्या कटा संदर्भात पोलिसांना अगोदरच माहिती मिळाली त्यानुसार गेल्या 3 दिवसांपासून पोलिस माळशिरस तालुक्यात तळ ठोकून आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
जयकुमार गोरेंचाही तोच आरोप
दरम्यान काल मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा असाच आरोप केला. माळशिरसच्या निकालावर भाष्य करताना गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर त्यांनी टीका केली. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता अशी धक्कादायक माहिती मंत्री गोरे यांनी दिली. मोहिते यांनी गोरेंवर गुंड म्हणत टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना मोहिते हेच सर्वात मोठे गुंड आहेत असा आरोप केला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




