आशिया खंडात केवळ तीन देशांकडेच विमानवाहू युद्धनौका आहेत. भारताकडे सध्या तीन विमानवाहू युद्धनौका आहेत. आयएनएस विक्रांत, आणि आयएनएस विक्रमादित्य या दोन विमानवाहू युद्ध नौका भारताकडे असल्याने चीन आणि पाकिस्तान आपल्या टरकून आहेत. चीनकडे सध्या तीन कार्यरत विमानवाहू युद्धनौका आहेत. लियाओनिंग, शेडोंग आणि फुजियान अशी त्यांची नावे आहेत. जपानने अलिकडेच दोन हेलिकॉप्टर डॉक्सना कर्न्व्हट करुन त्यांच्यावर F-35B स्टिल्थ फायटर जेट उतरता येईल अशी व्यवस्था केली आहे. आता आणखी एक आशियाई देश या एअरक्राफ्ट कॅरियर बनवण्याच्या तयारीत आहे. कोणता हा देश पाहा…
इंडोनेशिया आता इटलीची ITS ग्यूसेप गॅरीबाल्डी एयरक्राफ्ट कॅरियरला विकत घेण्याची शक्यता असल्याने विमानवाहू युद्धनौका असलेल्या देशांच्या पंक्तीत तो समाविष्ट होणार आहे. इंडोनेशियाचे संरक्षण मंत्रालयाच्या पब्लिक रिलेशन आणि इन्फॉर्मेशन ब्युरोचे हेड ब्रिगेडीयर जनरल रिको रिकार्डो सिरॅत यांनी इंडोनेशियन न्यूज एजन्सी अंतरा न्यूजला १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या बातमीनुसार हा खरेदी करार इटली सरकारच्या वतीने एक ग्राट असेल.मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जरी ग्रांट असली तरी मंत्रालय त्यांच्या आर्थिक जबाबदारीपासून मुक्त राहू शकत नाही.
ITS ग्यूसेप गॅरीबाल्डी एयरक्राफ्ट ही इटालियन सरकारने दिलेली भेट असली तरी इंडोनेशियन सरकार इंडोनेशियन नौदलाच्या ऑपरेशनल गरजांना पूर्ण करण्यासाठी या विमानवाहू युद्धनौकेच्या रेट्रोफिटिंग वा एडजस्टमेंटसाठी बजेट मंजूर करणार असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. त्यांनी न्यूज एजन्सीला सांगितले की दोन्ही पक्षांसंदर्भात आता बोलणी आणि प्रशासकीय प्रोसेस सुरु असल्याचे सांगितले.
सप्टेंबर 2025 मध्ये , इंडोनेशियाचे नॅशनल डेव्हलपमेंट प्लानिंग मंत्रालयाने या विमानवाहू युद्धनौकेच्या खरेदीसाठी ४५० दशलक्ष डॉलर परकीय कर्ज, तसेच त्याच्याशी संलग्न इक्विपमेंट आणि ऑपरेशनल सपोर्टना मंजूरी दिली आहे. नंतर इटालियन नेव्हीच्या एका सोर्सने सांगितले की या संभाव्य डीलमध्ये अनेक AV-8B हॅरियर II शॉर्ट टेक-ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग (STOVL) एअरक्राफ्टचे स्थलांतर देखील समाविष्ट होऊ शकते, परंतू दोन्ही बाजूंपैकी कोणीही यास दुजारो दिलेला नाही.
शहर
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- मुंबई: तुमची समाजाला गरज आहे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात जाऊन अण्णा हजारेंची भेट, तब्येतीची केली विचारपूस
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
महाराष्ट्र
- गडचिरोलीः आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे! १५ दिवसांत तीन माता आणि अर्भकांच्या मृत्यूने खळबळ, शासकीय रुग्णालयांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
- जालना: मनोज जरांगे पाटलांचा आंतरवाली सराटीतून एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि शंभूराज देसाईंवर कडक शब्दांत हल्लाबोल, दिला थेट इशारा
- धाराशिव: मराठा आरक्षणावरून संतापाचा लाव्हा उसळला! उमरगा तहसील कार्यालयात घुसून आंदोलकांनी पेटवली तहसीलदारांची खुर्ची; चौघे जण ताब्यात
- कोल्हापुर: माजी सैनिक आणि शेतकऱ्यांचा एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा, शिरोळमध्ये गेट तोडले; थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हल्ल्याचा इशारा
गुन्हा
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल



























Subscribe to my channel



