कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) याकादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनीबहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्णव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते वव्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न वनिवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातातकोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पनादूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,असे आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्रएआय मानवी जीवनाच्या अर्थासमोर गंभीर आव्हानेउभी करत आहे, हे निश्चित आहे. आपली बहुतांश कामे ऑटोमॅट सरासरी आपण अधिक समृद्ध होऊ. परंतुयातून समाधानाची पातळीही वाढायला हवी. संशोधन सांगते की तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, तरी जीवनाचे मूल्यमापन करण्याचे तुमचे निकषही तितकेच कठोरहोतात. पण जीवनाला अर्थ असणे हा वेगळाच विषयआहे. आपण काम करतो, त्यातून आपल्याला केवळ उत्पन्न मिळत नाही; ते आपल्या ओळखीचाही एक भाग असते. उलट हातात कोणतेही काम नसल्यास पूर्ण उत्पन्नमिळत असूनही त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वेतनाबरोबरच काम व्यक्तीला शिस्त,आपलेपणाची भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणिएखाद्या उद्दिष्टात योगदान दिल्याचे समाधान देते. यागोष्टींचे पुनर्वाटप पैशांप्रमाणे करता येत नाही. प्रत्यक्षातएआय किमान तीन प्रकारे जीवनाच्या अर्थाला आव्हानदेत आहे. तुमच्या उद्देशभावनेला कमकुवत करण्यासाठीएआयने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची गरज नाही; तेकेवळ कार्यक्षम, पुरेसे चांगले आणि कमी खर्चिकअसले तरी पुरेसे आहे. एखाद्या असामान्य व्यक्तीकडून मागे पडणे वेगळे; पणकेवळ ‘पुरेसे चांगले’ असलेल्या तंत्रज्ञानामुळेअप्रासंगिक ठरणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.याशिवाय, एआयवर आधारित मनोरंजन आणि‘सहवास’ (एआयलाच मित्र समजून त्याच्यासोबत वेळघालवणे) लोकांच्या वेळेचा आणि सामाजिकसंबंधांच्या गरजेचा मोठा भाग व्यापू शकतो. जीवनालाअर्थ देणाऱ्या अधिक आव्हानात्मक अनुभवांची जागा तोघेऊ शकतो. सहज, अखंड जवळीक देऊन एआयप्रयत्न, कर्तव्य, परस्परता, निःस्वार्थपणा आणिअसुविधा यांना मागे टाकू शकतो, जे खऱ्या नात्यांसाठीआवश्यक असतात. एआयशी असलेल्या नात्यातआपल्याकडून बदल्यात काहीच अपेक्षित नसते.प्रत्यक्षात ते नाते नसून उपभोगाचा एक प्रकार असतो.डिजिटल जीवनाने आधीच मानवी संबंध बदललेआहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापरजीवनातील समाधान कमी होण्याशी संबंधित असल्याचेदिसून आले आहे. यात अद्याप एआयची भूमिका नाही, पण यावरून एवढेस्पष्ट होते की डिजिटल माध्यमांमधील अधिक संपर्कम्हणजे मानवी नात्यांमध्ये अधिक खोली असे नाही. खरेतर, जीवनाचा अर्थ क्वचितच आरामाच्या परिस्थितीतसापडतो. तो एखादे निवडलेले ध्येय गाठण्यासाठीकेलेल्या प्रयत्नांतूनच मिळतो. मग ते स्वतःच्या मुलांचेसंगोपन असो किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. आयुष्याकडे मागे वळून पाहताना लोकएखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी केलेल्या संघर्षालाचअधिक मौल्यवान मानतात. कदाचित म्हणूनच अधिकसमृद्ध आणि विकसित समाज अधिक सुविधाअनुभवतात; पण जीवनाच्या उद्देशाची अधिक सखोलजाणीव त्यांना होत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की,एआय मानवी क्षमतांपेक्षा पुढे गेला तरी प्रत्येक प्रकारचेकाम संपणार नाही. संगणक बुद्धिबळात माणसांपेक्षाश्रेष्ठ ठरले, तरी लोकांनी बुद्धिबळ खेळणे सोडलेलेनाही. आजही लोक धावतात, स्वयंपाक करतात, संगीतरचतात, फर्निचर तयार करतात आणि प्रत्यक्षसादरीकरणे पाहण्यासाठी महागडी तिकिटे विकत घेतात. (प्रोजेक्ट सिंडिकेट) जीवनात अर्थाचा शोध क्वचितचसुखसोयींच्या कुशीत लागतो. तो एखादेध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनचसापडतो. मग ते मुलांचे संगोपन असोकिंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. माणूस शेवटी एखाद्याअर्थपूर्ण उद्दिष्टासाठी केलेल्यासंघर्षालाच सर्वाधिक मौल्यवान मानतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
- पुणे: मानवतेला काळिमा फागणारी घटना; ३ वर्षांच्या 'डॅनी' श्वानाला बेल्टने बेदम मारहाण करत भिंतीवर आपटले, नराधम मालक परदेशीविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
महाराष्ट्र
- पुणे: संसाराचा गाडा हाकतानाच आता रिक्षाचे स्टेअरिंगही हाती! शीतल मोळवडेंच्या जिद्दीला सलाम, महिलांसाठी ठरल्या प्रेरणास्थान
- कोल्हापूर: संकश्र्वरजवळ भीषण अपघात! तिरुपती दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडक; नाशिकमधील तरुणाचा जागीच मृत्यू
- अमरावती: समृद्धी महामार्गावर भीषण थरार! धामणगाव रेल्वे परिसरात टायर फुटल्याने ट्रकला अचानक लागली भीषण आग; चालकाचा जिवंत जळून मृत्यू, तर दुसऱ्याचा पुलावरून खाली पडून अंत
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
गुन्हा
- गडचिरोली: तो निरोप ठरला अखेरचा...; गडचिरोलीतील सोनसरी आश्रमशाळेत आई-वडिलांच्या भेटीनंतर अवघ्या काही तासांत आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुणे पदवीधरमध्ये भाजपला धक्का; शरद लाडांचा अचानक अर्ज!
पुण्यात ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत दुचाकी रॅली; मुरलीधर मोहोळ हेल्मेट घालून सहभागी
भारतीय हवाई दलाची ऐतिहासिक कार पुन्हा चर्चेत; १९६० ची फोर्ड गॅलॅक्सी!
देश विदेश
- नवी दिल्ली: एकाला मंत्री बनवलं, दुसऱ्याला पद्मविभूषण दिलं… मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वादावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
- नवी दिल्ली: पोलिसांना मोठा चकवा! CJP चे नेते अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका थेट जंतरमंतरवर; पोलिसांची धावाधाव, पुन्हा घेतले ताब्यात!
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!



























Subscribe to my channel




