मध्य रेल्वे रविवार २२ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागात मेगाब्लॉक घेणार असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे. कारण मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रक विस्कळीत झालेले असते. त्यामुळे प्रवासात गर्दीचा सामना करावा लागू शकतो. जर काही महत्वाचे काम असेल तर सकाळी लवकर घरातून निघावे असा सल्ला दिला जात आहे.
खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक असणार
मुख्य मार्ग :
मुलुंड आणि ठाणे सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीमा मार्ग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०४ वा. ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावरुन पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल फेऱ्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याण येथून १०.३६ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल ट्रेन ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड स्थानकावरून पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल ट्रेन नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे गंतव्य स्थानकावर उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
हार्बर मार्ग बंद
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ( पोर्ट लाईन वगळून ) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन मार्ग पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन लोकल ट्रेन सकाळी १०.३३ वा. ते दुपारी ३.४९ वा. पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बेलापूर-पनवेलला जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन फेऱ्या सकाळी ९.४५ वा. ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत रद्द राहतील.
ट्रान्स हार्बर मार्ग बंद
पनवेल- ठाणे अप आणि डाऊन
पनवेल सकाळी ११.०२ वाजता ते दुपारी १५.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या आणि ठाण्याहून सकाळी १०.०१ वाजता ते दुपारी १५.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाऊन ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या रद्द राहतील.
स्पेशल ट्रेन
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे- वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




