भारतात महिला कामगार सहभाग दर (एफएलपीआर)35% आहे. हा दर बांगलादेश (42%) आणिफिलिपिन्स (50%) यांसारख्या देशांपेक्षाही खूप कमीआहे. 2017-18 मधील 21% च्या तुलनेत हा दर वाढलाआहे. पण बारकाईने पाहिल्यास या वाढीत 70% पेक्षाजास्त वाटा शेती आणि उदरनिर्वाहावर आधारित क्षेत्रांचाआहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुप्त किंवा छुपाबेरोजगार वर्गही समाविष्ट आहे. विकसित देशांशी तुलना केल्यास या दरातील दरी भरून काढणे केवळ लैंगिक समानतेसाठी महत्त्वाचे नाही.यामुळे आर्थिक विकासालाही मोठा फायदा होऊशकतो. भारत आपल्या जीडीपीमध्ये 700 अब्ज ते 1.4 ट्रिलियन डॉलरची अतिरिक्त वाढ करू शकतो. पणप्रश्न असा आहे की भारतात इतक्या कमी महिला काकाम करतात? या संदर्भातील अभ्यासांत पुरवठाबाजूच्या अडचणींवर भर दिला गेला आहे. त्यातही सामाजिक नियम- यात विनावेतन घरकामाची असमान विभागणी, प्रवासावर व शिक्षणावरील मर्यादा, कमकुवत कायदेशीर संरक्षण तसेच बालविवाहासारख्या प्रथांचासमावेश आहे. उपलब्ध पुरावेही याला दुजोरा देतात.युएन वुमनच्या एका तांत्रिक अहवालानुसार, भारतीयमहिला दिवसाचा 22% वेळ विनावेतन घरकामातघालवतात. पुरुषांसाठी हे प्रमाण दिवसाला केवळ 6.4%आहे. परिणामी बहुतांश धोरणे आधीपासूनच्यानोकऱ्यांमध्येच महिलांचा सहभाग वाढवण्यावर केंद्रितराहिली. भारतात महिलांचा दर कमी असण्यामागेशिक्षणाचा अभाव हे एक कारण सांगितले जाते. पणप्रत्येक स्तरावर महिलांच्या प्रवेशाचे प्रमाण पुरुषांच्याबरोबरीचे किंवा त्याहून अधिक झाले आहे. 2005-06नंतर बालविवाहांचे प्रमाणही निम्म्याने घटले आहे. महिलांचा राजकीय सहभाग वाढला आहे. 1996 मध्येपुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान 9% कमी होते.2024 पर्यंत ते पुरुषांच्याही पुढे गेले. अशा स्थितीतकेवळ सामाजिक नियमच अडथळा असते, तरउत्पादक रोजगारात महिलांच्या स्थितीत स्पष्ट बदलदिसला असता. पण तसे झाले नाही. गेल्या दोन दशकांतगैर-शेती रोजगारात महिलांचे प्रमाण केवळ 5% नेवाढले आहे. हा विरोधाभास दाखवतो की महिलांचासहभाग दर कमी असण्याचे एक कारण भारतीयअर्थव्यवस्थेत एकंदरीत श्रमाच्या मागणीची कमतरताहेसुद्धा आहे. हे समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे ‘लेबरइंटेंसिटी'', म्हणजेच उत्पादनाच्या प्रमाणात वापरलेल्याकामगारांची संख्या. अनेक समान अर्थव्यवस्थांच्यातुलनेत भारताची लेबर इंटेंसिटी खूपच कमी आहे.उदाहरणार्थ, बांगलादेश, फिलिपिन्स आणिव्हिएतनाममध्ये 10 लाख डॉलरच्या जीडीपीउत्पादनासाठी सुमारे 40 ते 50 कामगार काम करतात.भारतात मात्र केवळ 35 कामगार लागतात. भारतातबांगलादेशसारखी लेबर इंटेंसिटी असती, तर महिलाकामगार सहभाग दर 50% च्या आसपास राहिलाअसता. भारतातील मजुरी आणि बेरोजगारीच्याआकडेवारीवरूनही श्रमाची कमजोर मागणी स्पष्टदिसते. 15 ते 25 वयोगटातील तरुण पदवीधरांमध्ये सुमारे40% बेरोजगारी आहे. कामगारांची मागणी इतकी नाहीकी या पदवीधरांना काम करण्यासाठी आकर्षित करूशकेल असा पुरेसा पगार मिळू शकेल. बांगलादेशच्यारेडीमेड गारमेंट उद्योगाचा अनुभव सांगतो कीकामगारांची मागणी या दरावर कसा प्रभाव टाकू शकते.1983 मध्ये बांगलादेशच्या एकूण निर्यातीत या उद्योगाचावाटा 4% होता. 2021 पर्यंत तो 81% झाला. याकामगार-केंद्रित निर्यात क्षेत्राच्या वेगाने झालेल्याविस्तारामुळे महिलांसाठी लाखांनी रोजगाराच्या संधीनिर्माण झाल्या. भारतात श्रमाची मागणी इतकी कमी काआहे? याचे एक कारण कामगारांना रोजगार देण्याशीजोडलेला खर्च आणि त्यातील गुंतागुंत आहे. सुमारे15% भारतीय कंपन्या कामगार कायद्यांना अडथळामानतात. तंत्रज्ञानात (भांडवलात) गुंतवणूक करण्यासप्राधान्य देतात. - (@प्रोजेक्ट सिंडिकेट. लेखाच्यासहलेखिका आल्हा सभरवाल आहेत)
भारतातील महिला एफएलपीआर दोनमार्गांनी वाढू शकतो- वेगवान जीडीपीवाढ व रोजगारात वाढ. वेगवानविकासामुळे भांडवल , श्रमाची मागणीवाढेल. तर वाढलेल्या मागणीचे रूपांतरमोठ्या प्रमाणावर रोजगारात व्हावे हेकामगार-केंद्रित विकास मॉडेल ठरवेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
- पुणे: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रंगला नवा राजकीय सामना; रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ आमनेसामने
महाराष्ट्र
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नाशिक: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! १७ ऑक्टोबर रोजी नाशिक-मुंबई रेल्वेसेवेला बसणार मोठा 'ब्रेक'; अनेक गाड्या रद्द किंवा विचलित!
- पुणे: मक्याच्या भाकरीऐवजी मुरघासाला मका; पावसाअभावी पिके करपल्याने इंदापुरातील शेतकऱ्यांचा हटके आणि फायदेशीर हिशेब!
- पुणे: तो उकीरडा बुद्धीचा माणूस ; MPSC आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विवेकानंद पाटलांची भाजप प्रवक्त्यांवर अत्यंत बोचरी टीका!
गुन्हा
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनादरम्यान आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश; राहुल आणि प्रियंका गांधींव्यतिरिक्त इतर नेत्यांवर गुन्हा दाखल!
- बेंगळुरु: हिंदी शिकत नसाल तर नोकरी सोडून निघून जा; बंगळुरुच्या वेअरहाऊसमध्ये भाषिक वाद विकोपाला, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल अन् मोठा संताप
- नवी दिल्ली: मोठ्या बंदोबस्तात महिलांशी गैरव्यवहार ; दिल्लीतील 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप
- नवी दिल्ली: हे आपण करून दाखवणारच ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाची २५ वर्षे पूर्ण, विकसित भारत २०४७' च्या संकल्पावर भर























Subscribe to my channel




