लहानपणापासूनच मुलांना पुस्तके वाचण्याची सवयलावली, तर ती मोठी झाल्यावर अधिक एकाग्र, स्थिरआणि विचारशील बनतात. हे विविध संशोधनांतूनही सिद्धझाले आहे. वाचनाची सवय असलेल्या मुलांचीअभ्यासातील प्रगती उत्तम दिसून येते. त्यांच्यात नैराश्याचीलक्षणे कमी आढळतात. ताणतणाव व एकाग्रतेशीसंबंधित समस्या कमी होतात. अशी मुले स्क्रीनवर कमीवेळ घालवतात. लहानपणी लागलेली वाचनाची सवयपुढे चालून शांत आणि एकाग्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासमदत करते. मुलाने एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासोबत वेळ घालवणेम्हणजे एकाग्रता, सहानुभूती व संयमाचा सराव करणेहोय. हेच गुण पुढे किशोरावस्थेत स्वतः आणि इतरांच्याभावना समजून घेण्यास मदत करतात. कोणत्याहीप्रसंगावर लगेच प्रतिक्रिया न देता शांतपणे विचारकरण्याची क्षमता विकसित करतात. दीर्घकाळ लक्ष देऊनवाचणे हा एक प्रकारे एकाग्रतेचाच सराव आहे.वाचनामुळे आपल्याला परिस्थितीचा अंदाज घेण्याचीक्षमता मिळते. मन सतत पुढे काय घडणार आहे, याचाअंदाज लावत असते. हा अंदाज चुकला, की मनत्यानुषंगाने समजात बदल करते. मुलाचा परिस्थितींशीपरिचय होतो. मग पुस्तकांच्या माध्यमातून का असेनात्याची अंदाज बांधण्याची क्षमता तितकीच अधिकसुधारते. वाचलेल्या प्रसंगांचा आणि परिस्थितीचा आपलामेंदू मानसिक स्तरावर अनुभव घेतो. अशा प्रकारेपुस्तकात वाचलेली गोष्ट वास्तविक जीवनातीलधोक्यांशिवाय परिस्थितीचा सराव करण्याची संधी देते.ज्या मुलाने पुस्तकांच्या माध्यमातून मैत्री तुटणे, नवीनशाळेत जाणे किंवा भीतीदायक रात्रीचा अनुभव घेतलाआहे, ती मूल प्रत्यक्ष आयुष्यात अशा प्रसंगाला सामोरेजाताना पूर्णपणे अनभिज्ञ राहत नाही. वाचनाची प्रक्रियामेंदूतील दृश्य व भाषा समजणाऱ्या न्यूरल नेटवर्कचीपुनर्रचना करते. यामुळे आपण पाहतो आणि समजतोयांमधील संबंध अधिक घट्ट होतो. वाचन करणारी मुलेशब्दांत वर्णन केलेल्या गोष्टींची मनात उत्तम प्रतिमा तयारकरू शकतात. ही क्षमता शिक्षकांच्या सूचना समजूनघेण्यासाठी मित्राच्या बोलण्याचा सूर ओळखण्यासाठीकिंवा एखाद्या अनोळखी जागेचा अंदाज घेण्यासाठीउपयुक्त ठरते. पुस्तकांशी झालेली मैत्री मुलांचीभाषासमृद्धी वाढवते. ही प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वीच्यावयापासूनच सुरू होते. समृद्ध भाषा किशोरांना स्वतःच्याभावना अचूक ओळखण्यासाठी व त्यांना नावे देण्यासाठीउत्तम साधने उपलब्ध करून देते. भावनेला आपणओळखून तिचे वर्गीकरण करू शकतो, तिच्यावर लगेचप्रतिक्रिया न देता ती हाताळणे सोपे जाते. लहानपणीचीवाचनाची उत्तम क्षमता ही दहा वर्षांनंतरही मुलाचे वाचनकौशल्य उत्कृष्ट राहील, याचा संकेत देते. जी मुलेसुरुवातीपासूनच चांगली वाचू शकतात, ती अधिक वाचनकरतात. या सरावामुळे त्यांची क्षमता सतत वाढत राहते.याला ‘मॅथ्यू इफेक्ट'' म्हणतात. ही सुरुवातीची आघाडीपुढे जाऊन आणखी मोठे यश मिळवून देण्यास मदतकरते. एखादे मूल एखादी गोष्ट समजून घेते किंवासामाजिक प्रसंग चांगल्या प्रकारे हाताळते, तेव्हा मेंदूचीरिवॉर्ड सिस्टीम त्या प्रयत्नाला एक सार्थ अनुभव म्हणूननोंदवते. यामुळे मुलाने पुन्हा तसाच प्रयत्न करण्याचीशक्यता वाढते. याची सुरुवात बालपणापासूनच करा.आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांत मुलांसोबत बसून पुस्तकेवाचणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वाचनाच्या आनंदालानेहमी प्राधान्य द्या. मुले त्यांच्या आवडीची पुस्तके स्वतःनिवडतात. तेव्हा वाचनाची नैसर्गिक प्रेरणा निर्माण होते.नेहमी लक्षात ठेवा. डूम-स्क्रॉलिंगमध्ये घालवलेला प्रत्येकमिनिट पुस्तकाची पाने उलटण्यासाठी, एखाद्यागोष्टीसोबत पुढे जाण्यासाठी किंवा एखाद्या वाक्यावरथांबून विचार करण्यासाठी वापरता आला असता. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा फेरबदल! "मी प्रस्थापित गिळलाय, १८ वर्षांचा दुष्काळ संपवलाय"; सतीश चव्हाण पराभवाच्या उंबरठ्यावर असताना रविकिरण (रविराज) साबळेंचा घणाघात
- पुणे: पर्यावरणाला धोका खरा, पण पत्ता चुकीचा! टोरंट पॉवरचा प्रकल्प भीमाशंकरमध्ये नव्हे तर १५ ते २० किमी अंतरावर कर्जतमध्ये
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: अजितदादांच्या अपघातामागचं सत्य हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशी व पारदर्शकतेवर जय पवारांची महत्त्वपूर्ण भूमिका
- कोल्हापुर: ऊस दर आंदोलनाचा भडका! मिणचे-तासगाव मार्गावर चालकाला खाली ओढत उसाचा ट्रॅक्टर पेटवला, १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल
- सातारा: फलटण-लोणंद महामार्गावर भीषण अपघात! उसाच्या ट्रॅक्टरची धडक बसून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, वडिलांच्या निधनानंतर अडीच महिन्यांतच कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर
- छत्रपती संभाजीनगर: पक्ष बदलणाऱ्यांना माफ करणार नाही; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपेट्या उघडताच नेत्यांना जाब विचारणाऱ्या संतापजनक चिठ्ठ्या बाहेर!
गुन्हा
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




