सरसंघचालक मोहन भागवत आपले शब्द खूपतोलूनमापून वापरतात. त्यांच्या वक्तव्याला एक महत्त्वहीअसते. नुकतेच भागवत यांनी सरकारे पाडणाऱ्या एकाधोकादायक "जागतिक कारस्थानाविषयी’ भाष्य केलेहोते. फ्रान्स, अल्बानिया, बांगलादेश, नेपाळप्रमाणेभारतालाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा संकेत होता. परंतु भारत म्हणजे फ्रान्स नाही, नेपाळ नाही आणिबांगलादेशही नाही. प्रत्येक समाजाची स्वतःची राजकीय परिस्थिती असते. त्याचे अंतर्गत तणाव व विरोधाची तत्कालीन कारणे वेगळी असतात. अशा वेळी एका देशातील आंदोलनांची प्रतिमा उचलून दुसऱ्या देशावर लादता येत नाहीत. किमान भारतासारख्या अथांग आणि विविधतेने नटलेल्या देशावर तर अजिबात नाही. त्यामुळे विविध देशांत होणारी आंदोलने हा एकाच परकीय कारस्थानाचा पुरावा आहे असे म्हणणे योग्य ठरणारनाही. तसे पाहिले तर"परकीय हात’ हा युक्तिवादभारतीय राजकारणासाठी नवीन नाही. देशातीलअस्वस्थ करणाऱ्या वास्तवाला तोंड देण्याऐवजीबाहेरील शक्तींवर दोष ढकलणे सोपे वाटते, अशासरकारांचा हा एक जुना व ओळखीचा मार्ग आहे. 1970च्या दशकातील इंदिरा गांधींचा कार्यकाळ आठवून पाहा.त्या वेळी जनआंदोलने व राजकीय विरोधाकडे बहुदापरकीय हस्तक्षेपाच्या चष्म्यातून पाहिले जायचे.सीआयएच्या कारस्थानाचा दाखला देऊन देशासमोरकशी आव्हाने उभी केली जात आहेत हे सांगितलेजायचे. यात विरोधाभास असा की, त्या काळातसंघाकडेही संशयाने पाहिले जायचे. लोक सरकारच्याविरोधात का जात आहेत असा प्रश्न विचारण्याऐवजी,परदेशात शत्रू शोधणे नेहमीच सोपे राहिलेले आहे. आता 2026 मध्ये परत येऊ. अवघ्या काही महिन्यांपूर्वीसरकारचे प्रतिनिधी पेपरफुटीच्या मुद्द्यावर कॉकरोचजनता पार्टीशी चर्चा करत होते. आज त्याच जेन-झीच्यानेतृत्वाखालील आंदोलनाकडे संशयास्पद परकीयकारस्थान म्हणून पाहिले जाते. नक्की काय बदलले?परकीय निधी मिळाल्याचा काही पुरावा समोर आलाका? की"परकीय हस्तक्षेपाचा’ हा सिद्धांत इतकासोयीचा आहे की त्यापासून स्वतःला वाचवणे कठीणजाते? अशीच शंका नियमितपणे राहुल गांधींच्याहालचालींवरही व्यक्त केली जाते. त्यांची एखादीवैयक्तिक परदेश भेटही अशा अप्रत्यक्ष आरोपांचीमालिका सुरू करते. हे इशारे कोणत्याही पुराव्याचीजबाबदारी न घेता कोणावरही आरोप करण्यासाठी खूपप्रभावी ठरतात. यामुळे विरोधी पक्षाचे राजकारणआपोआप संशयास्पद बनते. व्यवस्थेला आव्हानदेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला परकीय शक्तींचा एजंटम्हणून दाखवले जाऊ शकते. विरोधी पक्षाचे नेते,विद्यार्थी एखाद्या कारस्थानाचा भाग असतील, तर तेसिद्ध झाले पाहिजे. आपल्याकडे बलाढ्य तपास आणिगुप्तचर संस्था आहेत. देशाला अस्थिर करण्याचेनियोजनबद्ध प्रयत्न किंवा बेकायदा परकीय निधीचेविश्वसनीय पुरावे असतील, तर संस्थांनी नक्की तपासकरावा. कायद्यानुसार कारवाई करावी. पण असे पुरावेशेवटी आहेत कुठे? परकीय हस्तक्षेप नावाची गोष्टअस्तित्वातच नसते असे नाही. भारतासह अनेक देशांनाभूतकाळात खऱ्याखुऱ्या बाह्य दबावांना सामोरे जावेलागले आहे. परंतु प्रत्यक्ष परकीय षड्यंत्र ओळखणे,नागरिकांच्या रस्त्यावर उतरण्याला जागतिक कारस्थानठरवणे, या दोन गोष्टींत फरक आहे. बेरोजगारी,परीक्षांमधील गैरप्रकार, भ्रष्टाचार किंवा संस्थांचीस्वायत्तता कमकुवत होण्याच्या भीतीवर राग व्यक्तकरण्यासाठी जनतेला परदेशी पुरस्कर्त्यांची गरज नसते.तरुणांना स्वतःच्या भविष्याची काळजी वाटण्यासाठीपरदेशातून कोणाच्या निर्देशांची गरज नसते. तसेच तेबेकायदा ठरत नाही. सर्वात मोठा धोका असा आहे की,"परकीय हस्तक्षेपाच्या’ कथेचा वापर शांततापूर्णअसहमतीला बेकायदा ठरवण्यासाठी आणिदडपशाहीचे समर्थन करण्यासाठी केला जाऊ शकतो.लोकशाहीत बेकायदा कृत्य आणि वैध विरोध-निदर्शनेयातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) "परकीय हस्तक्षेप" हा युक्तिवाद भारतीयराजकारणासाठी नवीन नाही. 1970 च्यादशकातील इंदिरा गांधींचा कार्यकाळआठवून पाहा. त्या वेळी जनआंदोलने वराजकीय विरोधाकडे बहुदा परकीयहस्तक्षेपाच्या चष्म्यातूनच पाहिले जायचे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




