पहाटे एक महिला एअरपोर्टवर नाइट सूट घालून फिरतहोती. मला वाटले, बिचारीला उशीर झाला असेल म्हणून घाईघाईत घरातून निघाली. कपडे बदलायला वेळमिळाला नसेल. पण मग मी पाहिले की एक नाही, अनेकमहिला नाइट सूटमध्ये फिरत आहेत. मग माझ्या लक्षात आले- हा काहीतरी नवीन प्रकार आहे. अगं वेडे, माझी मैत्रीण म्हणाली, ‘याला नाइट सूटनाही, ‘कॉर्ड सूट’ म्हणतात. इंग्रजीत को-ऑर्डिनेटेडम्हणजे एकासारखे, तर शॉर्टमध्ये को-ऑर्ड आणि देशीअंदाजात लोक त्याला ‘कॉर्ड सूट’ म्हणू लागले.’ बस, तेच नाव चिकटले आणि आता महिला त्याच्यावेड्या झाल्या आहेत.
‘पण का’, मी मैत्रिणीला विचारले? ‘जी महिलाटेलरला दहा सूचना देते की ब्लाउजची फिटिंग परफेक्टहवी, ती आता इतक्या सैल कपड्यांत का फिरत आहे?’मैत्रीण म्हणाली, ‘अगं हो, हेच तर कॉर्ड सूटचे वैशिष्ट्य आहे. जसे तुम्ही घरच्या ड्रेसमध्ये फील करता तसेचबाहेरही फील करू शकता, कॉर्ड सूट घालून.’
आहे तर हा ग्लोबल ट्रेंड, पण देशवासीयांसाठी हाएक ओळखीचा लूकही आहे.
तुम्हाला ते दिवस आठवत असतील, जेव्हा एकाघरात 4-6 मुले असणे सामान्य गोष्ट होती, तेव्हाही कॉर्ड सेटच चालायचे. म्हणजे एका घरातील तीन भाऊएकाच ताग्याचे कापड खरेदी करून सेम-टू-सेम शर्टबनवायचे. आता याची दोन कारणे असू शकतात. एक तर स्वस्तपडत असेल किंवा आई-वडिलांची विचारसरणी असेलकी सारखे कपडे घातले तर मुलांमध्ये भांडणे कमीहोतील. जुन्या काळात फोटो फक्त खास प्रसंगी काढलेजात आणि त्या दुर्मिळ फोटोंमध्ये मुले जमिनीवर मांडीघालून बसलेली, एकासारख्या ड्रेसमध्ये खूप क्यूटदिसत.
मग जसजसे ‘हम दो, हमारे दो’चा काळ आलाआणि नंतर ‘हम दो, हमारा एक’ झाले, मुले आपल्याहाताबाहेर गेली. चार वर्षांच्या वयानंतर आई-वडिलांच्यापसंतीची प्रत्येक गोष्ट रिजेक्ट होते. इथपर्यंत कीआई-वडीलही. काही हरकत नाही सिमरन, जी लेअपनी जिंदगी- विकत घे तुझ्या आवडीचे ब्रँडेड कपडे!
पण आता कापडाचे तागे कसे विकणार? चला, एकनवीन आयटम काढूया- कॉर्ड सूट. आयडिया चांगली,पण रूप नाइट सूटसारखे आहे, याला एक वेगळीओळख द्यावी लागेल. जसे घरचे दही दही असते आणिदुकानातले दही ‘योगर्ट’ त्याचप्रमाणे घरचा पायजमाजेव्हा ॲटिट्यूड दाखवत फिरू लागला तो कॉर्ड सूटझाला.
ट्रेंड कसा बनतो? आधी काही सेलिब्रिटीजचे फोटो छापले जातात,नवीन पेहरावात. मग तीच गोष्ट व्हायरससारखी प्रत्येकऑनलाइन दुकानात विकली जाऊ लागते. जेव्हापासूनअनुष्का शर्मा आणि कियारा अडवाणी यांनी फिकटगुलाबी रंगाच्या लेहंग्यात लग्न केले, देशभर वधू पेस्टलशेडच्या लेहंग्यात फेरे घेऊ लागल्या.
आजीने मनात विचार केला- पांढऱ्या-पांढऱ्याकपड्यांत लग्न होत आहे? हे देवा, आमच्या काळात तरअपशकुन मानत असत. पण, मुलांची मर्जी, आपणकोण रोखणारे?
तसेही लेहंगा कोणत्याही रंगाचा असो, लग्नाच्यागोंधळानंतर मुलगा-मुलगी संसार टिकवून ठेवोत- हीचदेवाकडे प्रार्थना आहे.
असो, सोशल मीडियाच्या जमान्यात व्हायरल ट्रेंडशिंकेने नाही, रीलने पसरतात. प्रत्येक जण बालीचे फोटोटाकत आहे, तर आपण का जाऊ सिमला-मनालीला?आणि सुट्ट्या नाना-नानीच्या घरी घालवणे? अरे देवा,शाळेत आपल्या मुलाची इज्जतच जाईल.
तर बस, गर्दीचा भाग बनण्याला आपण ‘ट्रेंड’ म्हणतो.सगळे माचा पीत आहेत, आपणही पिणार. ज्या थाटात तेजगत आहेत तसे आपणही जगणार. पडद्यामागे कायआहे ते माहीत नाही. फक्त नाटक सुरू आहे, आपणमानत नाही. कारण आपल्या मनाने, आपल्या बुद्धीने,आपण जगायला शिकलोच नाही.
शेवटी इतकेच म्हणेन की अनुयायी होणे वाईट नाही,पण जो स्वतःच्या वाटेने चालतो तोच खरा नेता असतो.फॅशन कपड्यांची असो वा जगण्याची, डोळे मिटूनसहभागी होऊ नका. स्वतःच्या अंदाजात, सूर आणितालासह एक परिपूर्ण आयुष्य मिळवा.
(हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) गर्दीचा भाग बनण्यास आपण ‘ट्रेंड’म्हणतो. सगळे जे खात-पीत आहेत तेचआपणही खाणार-पिणार. थाटात ते जगतआहेत तसे आपणही जगणार. पडद्यामागेकाय आहे ते माहीत नाही. आपल्या बुद्धीनेआपण जगायला शिकलोच नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
महाराष्ट्र
- कोल्हापूर: बीआयआर कायद्याचा अध्यादेश मागे घ्या! कोल्हापुरात हजारो साखर कामगारांचा विराट मोर्चा; २२ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा
- सोलापूर: १६ वर्षांचा संसार मोडल्याने पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीने केले चक्क गाढविणीशी लग्न
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

वारजेत नुकताच डांबर टाकलेला रस्ता हातानेच निघाला; निकृष्ट कामाचा VIDEO समोर!
रिक्षाचालकाने लक्झरी ट्रॅव्हल्सची चावी घेतली; वाकडमध्ये वाहतूक कोंडी!
हत्तीच्या पोटाखाली बसून चक्क ‘तीन पत्ती’चा डाव; VIDEO व्हायरल!
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
























Subscribe to my channel



