
Pune : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता, पाच वर्षांपासून रखलेला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि सेवानिवृत्तीनंतरच्या अनुदानाच्या (ग्रॅज्युटी) फरकाची रक्कम आणि इतर प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी पुणे आगारातील ‘एसटी’ महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (५ मार्च) शंकरशेट रस्ता येथील कार्यालयाबाहेर आंदोलन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत मागण्या मान्य केल्या नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कर्मचारी संघनेच्या राज्य महिला अध्यक्ष शिला नाईकवडे, विभागीय अध्यक्ष मोहन जेथे, अध्यक्ष दीपक सावंत, विभागीय सचिव दिलीप परब, विभागीय सचिव सागर दिघे तसेच ‘एसटी’ महामंडळातील चालक, वाहक कर्मचारी उपस्थित होते.
|
|
‘एसटी’मध्ये ५० टक्के महिलांना सवलती, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशा सवलती दिल्या आहेत. अनेक बसचे आयुर्मान संपले असताना एसटी कामगार प्रवाशांना सेवा देत आहेत. एसटीच्या आर्थिक तोट्याला कामगार जबाबदार नाहीत. आज प्राथमिक स्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे. अधिवेशन संपेपर्यंत निर्णय झाला नाही, तर कामगारांना ठोस भूमिका घ्यावी लागेल.
परिवहनमंत्र्यांनी ‘एसटी’ महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांचे विधान कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. ही उत्पादन करणारी संस्था नसून, एक सेवा देणारी यंत्रणा आहे. अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र काम करून महामंडळ फायद्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार लाडकी बहीण, भाऊ अशा योजना राबवून आमच्या हक्काच्या पैशांचा गैरवापर करीत आहेत.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




