अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात टॅरिफ वॉरला सुरुवात केली, त्यांनी अनेक देशांवर प्रचंड टॅरिफ लावला, परंतु दोनच दिवसांपूर्वी आलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ट्रम्प यांना जबर धक्क बसला, टॅरिफ लावण्यासाठी राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करणं हे बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. दरम्यान त्यानंतर तर ट्रम्प हे आणखी नाराज झाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी अनेक देशांवरील टॅरिफ दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांनी 15 टक्के टॅरिफ वाढवणार असल्याची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा फटका अनेक देशांना बसणार आहे, जागतीक बाजारपेठ अस्थिर झाली आहे.
दरम्यान आता एकीकडे टॅरिफ वॉर सुरू असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी व्हेनेझुएलावर हल्ला केला होता, व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अमेरिकेनं अटक केली, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी त्यासाठी साम, दान दंड अशा सर्व नीतींचा वापर केला, मात्र त्यामध्ये त्यांना काही यश आलं नाही. त्यांनी ग्रीनलँडवर हल्ला करण्याची धमकी देखील दिली आहे. यावरून अमेरिका आणि युरोपियन संघामध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे. डोन्मार्कने डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेला ग्रीनलँडच्या मुद्दावर विरोध केला आहे. मात्र तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याची आशा सोडलेली नाहीये. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
मोठी घोषणा
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे, आपण ग्रीनलँडमध्ये एक हॉस्पीटल बोट पाठवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. ग्रीनलँडमधील लोकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी आम्ही लुइजियानाच्या गव्हर्नरसोबत मिळून तिथे एक मोठी हॉस्पिटल बोट पाठवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र ट्र्म्प यांच्या या निर्णयामुळे पु्न्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँड ताब्यात घेण्याची महत्त्वकांक्षा जगापासून लपून राहिलेली नाहीये, डोनाल्ड ट्रम्प यांना डोन्मार्कसह अनेक देशांचा विरोध आहे. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जर ग्रीनलँडमध्ये हॉस्पीटल बोट पाठवली तर त्यामुळे पु्न्हा एकदा युरोपीयन राष्ट्र, डेन्मार्क आणि अमेरिकेत मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर देखील होऊ शकतो, तणाव निर्माण झाल्यास जागतिक मार्केट अस्थिर होऊ शकतं.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




