भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 नोव्हेंबर 1947रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदारवल्लभभाई पटेल सोमनाथला गेले. समुद्रकिनारी उभे राहूनत्यांनी मंदिराच्या भग्नावशेषांकडे गंभीर नजरेने पाहिलेआणि सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची प्रतिज्ञा केली.आणि आता 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमनाथअमृत महोत्सवात उपस्थित राहून मंदिराच्या पुनर्स्थापिततेजात सहभाग घेतला. तेव्हा तीच प्रतिज्ञा पुन्हा नव्यानेप्रज्वलित झाल्यासारखी वाटते. सोमनाथ मंदिर उभे राहण्याच्या खूप आधीपासूनप्रभास पाटण मानवी वस्तीचे केंद्र होते. इ.स.पू. 3000पासून येथे शेती, पशुपालनाची पूर्व-हडप्पा संस्कृतीअस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतरही येथेजीवन टिकून राहिले. येथे सापडलेली रेड पॉलिश्ड वेअर मातीची भांडी आणि प्रारंभीच्या लिपींचे पुरावे याची साक्ष देतात. इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांत हे एक साधे पण महत्त्वाचे नगर होते. समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेले दगडीनांगर प्राचीन सागरी व्यापाराचे साक्षीदार आहेत. इ.स. 725 मध्ये उमय्यद सेनापती जुनैद इब्न अब्द अल-रहमान अल-मुरीने हल्ला केला. हे पहिले इस्लामी आक्रमण मानले जाते. परंतु सर्वात मोठा आघात 8जानेवारी 1026 रोजी झाला, जेव्हा गझनीचा महमूदआपल्या पंधराव्या मोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिना लुटण्यात आला.पुरातत्त्वीय पुरावे दर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले. म्हणजेच श्रद्धाउद्ध्वस्त झाली नव्हती. इ.स. 1038 मध्ये गोव्याच्या कदंबराजाने सोमनाथाला भेट दिली, यावरून पूजाअर्चा,पुनरुज्जीवनाची भावना त्वरित पुन्हा उभी राहिल्याचेदिसते. इ.स. 1169 मध्ये सोलंकी राजा कुमारपालाने पाचवेभव्य दगडी मंदिर उभारले. प्रभास पाटण येथील भद्रकालीमंदिरातील शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खाननेमंदिर उद्ध्वस्त केले. स्थानिक रक्षक वाजा मालसुत आणिपदमल यांनी मंदिररक्षणासाठी प्राण दिले. पुढे चुडासमाराजा महिपाल देव यांनी 1308 मध्ये मंदिराचे पुनर्निर्माणकेले. त्यांचे पुत्र खेङ्गाराने शिवलिंगाची पुनःप्रतिष्ठा केली.मग झफर खानने 1395 मध्ये मंदिर उद्ध्वस्त करून तेथेजामा मशीद, प्रशासकीय ठाणे उभारल्याचे उल्लेखआहेत. पुढे महमूद बेगडा, पोर्तुगीज आणि नंतरऔरंगजेबाच्या आदेशाने 1665 आणि 1706 मध्ये पुन्हाविध्वंस घडवून आणण्यात आला. परंतु तीर्थक्षेत्र टिकूनराहिले. इ.स. 1782–83 मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकरांनी आपल्या वैयक्तिक निधीतून सोमनाथाजवळनवीन दगडी मंदिर उभारले. हे मंदिर 19 व्या आणि 20 व्याशतकात सोमनाथच्या श्रद्धेचे केंद्र राहिले. स्वातंत्र्यानंतर ऑक्टोबर 1947 मध्ये जुनागड भारतातविलीन झाले. हिंदू मंदिर दुरुस्तीवरील बंदी हटवण्यातआली. 12, 13 नोव्हेंबर 1947 रोजी सरदार पटेल, एन. व्ही.गाडगीळ आणि जामसाहेब यांनी भग्नावशेषांना भेट दिली.तेव्हा पटेलांनी जाहीर केले: ‘या शुभ नववर्षदिनी आम्हीसोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाचा निर्णय घेतला आहे.’जुनागड प्रशासन, जामसाहेबांनी तत्काळ देणग्या दिल्या.सुमारे 5,000 एकर जमीन मंदिर, संस्कृत विद्यापीठ आणिसांस्कृतिक केंद्रासाठी राखीव आहे. म. गांधींच्यासल्ल्यानुसार सरकारने थेट निधी न देता लोकवर्गणीतूनमंदिर उभारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे राज्याचाधार्मिक प्रकल्प न राहता लोकसहभागातून उभे राहिलेलेसांस्कृतिक पुनरुत्थान ठरेल. आज सोमनाथ हे केवळपर्यटनस्थळ किंवा धार्मिक प्रतीक नाही, तो दगड आणिगाळात लिहिलेला भारतीय संस्कृतीचा इतिहासग्रंथ आहे.सोमनाथ आपल्याला शिकवते की पडूनही पुन्हा पुन्हा उभेराहणे आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हे मंदिर केवळ भगवानशिवाचे स्मारक नाही तर त्या अदम्य मानवी आत्म्याचेप्रतीक आहे, जे शतकानुशतके समुद्राच्या काठावर येऊनशांतपणे म्हणत राहते— गझनीचा महमूद आपल्या पंधराव्यामोहिमेत सोमनाथावर चालून आला.शिवलिंग फोडण्यात आले, खजिनालुटण्यात आला. पुरातत्त्वीय पुरावेदर्शवतात की मंदिराचे भग्नावशेषएकत्रित करून सुरक्षितपणे पुरले गेले.म्हणजेच श्रद्धा उद्ध्वस्त झाली नव्हती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
- पुणे: गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? बारामतीसह पुण्यातील वाढत्या हिंसेवर खासदार सुप्रिया सुळेंचा संतप्त सवाल
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
महाराष्ट्र
- मुंबई: खार परिसरात भीषण अपघात! सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत पती जागीच ठार, पत्नी जखमी तर अन्य एक स्कुटीचालक फ्रॅक्चर
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
- रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्व नऊ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करणार; पालकमंत्री उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा
- मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! माजी अग्निवीरांना शासकीय नोकरी, तर कोल्हापूर सर्किट बेंचसाठी ४५९ पदांना मंजुरी; मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!




























Subscribe to my channel



