पाकिस्तान हा भारताचा शेजारी देश आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेश सिंदूरमुळे तर आता भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता, या एअर स्ट्राईकमध्ये शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तान हे एक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी हिंदूंची लोकसंख्या अवघी 1.61 ते 2.17 टक्के इतकीच आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक लोकांवर अन्याय अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. बळजबरीने धर्मांतर घडवून आणले, अल्पसंख्यांकांना कायद्याची मदत मिळू न देणे, हिंदू धर्मातील मुलींशी बळजबरीने लग्न अशा गंभीर प्रकरणाचा यामध्ये समावेश आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानमधील बहुसंख्य हिंदू कुटुंब हे गरीबी रेषेखाली असून, अतिशय हलाकीमध्ये जीवन जगत आहेत.
मात्र पाकिस्तानमध्ये असा एक व्यवसाय आहे, तिथे ज्याचं लायसन्स फक्त हे हिंदू लोकांनाच दिलं जात आहे. मुस्लिमांनी हा व्यवसाय करणं देखील गुन्हा मण्यात येतो. तो व्यावसाय आहे दारू विक्रीचा, पाकिस्तानमध्ये मद्य परवाने हे फक्त हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक व्यक्तींनाच देण्यात येतात.मुस्लिम समाजातील लोकांनी दारू विक्रीस पाकिस्तानमध्ये बंदी आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायासोबतच पाकिस्तानमध्ये विदेशी व्यक्तींना देखील दारू विक्रीचा परवाना दिला जातो. पाकिस्तानमध्ये जेवढी दारू विक्रीची दुकानं आहेत, त्यातील जवळपास 60 ते 70 टक्के दुकानं ही सिंध आणि बलुचिस्तानमध्ये आहेत. पाकिस्तानच्या पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा सारख्या राज्यात तर दारू विक्रीचे नियम हे अतिशय कडक आहेत.
दरम्यान याबाबत बोलताना मानवाधिकार संघटनांकडून असा देखील दावा करण्यात येतो की, पाकिस्तानमध्ये हिंदू लोकांची स्थिती अतिशय गरीब आहे. त्यामुळे ते दुसरा पर्याय नसल्यामुळे या व्यवसायाकडे वळतात. मात्र या व्यवसायामधून तेथील परवानाधारक लोकांना चांगली कमाई होत असल्याचं समोर आलं आहे. एका रिपोर्टनुसार पाकिस्तानला आर्थिक वर्ष 2023 – 2024 मध्ये दारूच्या विक्रीमधून तब्बल 2.29 अब्ज पाकिस्तानी रुपयांचा महसुल मिळाला होता, काही राज्यामध्ये तर या महसुलात 102 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली होती.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
- पुणे: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंब एकत्र येणार का? सुप्रिया सुळेंच्या घरातील बैठकीचा इनसाइड किस्सा जय पवारांनी केला स्पष्ट
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



