st moritz cricket club special advisor kaushik moulik Image Credit source: TV9 Marathi
क्रिकेटला कोणत्या जाती पंथाचा तसेच देशांच्या सीमांचा अडसर नसतो. क्रिकेटनिमित्ताने अनेक संघ एकत्र येतात आणि खेळतात. क्रिकेट चाहते सध्या याचाच अनुभव आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनिमित्ताने घेत आहेत. क्रिकेटमध्ये खेळपट्टी किती महत्त्वाची असते हे चाहत्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. ही खेळपट्टी काळ्या आणि लाल मातीची असते. खेळपट्टीनुसार सामन्याचा निकाल काय लागणार याचा साधारण अंदाज वर्तवला जातो. त्यामुळे क्रिकेट सामन्यात खेळपट्टी हा मुद्दा सर्वात निर्णायक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र तुम्ही कधी बर्फाची खेळपट्टी पाहिलीय का? एका देशात चक्क बर्फावर खेळाडूंनी क्रिकेट खेळण्याचा अनुभव घेतला. तत्त्वज्ञ कौशिक मौलिक यांनी हा अविस्मरणीय अनुभव घेतला.
कौशिक मौलिक यांनी स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या सेंट मॉरिट्झच्या गोठलेल्या तलावावर क्रिकेटचा आनंद घेतला. मौलिक यांच्यासाठी ही आठवण अविस्मरणीय ठरली. मौलिक यांच्यासाठी ‘क्रिकेट ऑन आइस’हा प्रकार अविस्मरणीय ठरला. मौलिक यांनी ‘क्रिकेट ऑन आइस’ निमित्ताने बर्फाची चादर पांघारलेल्या या ठिकाणी खेळाचा थरार अनुभवला. या निमित्ताने आवड असली की माणूस कोणत्या स्थितीत आणि कुठेही क्रिकेट खेळू शकतो याचा प्रत्यय आला. मौलिक यांनी ‘क्रिकेट ऑन आइस’ निमित्ताने त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
मौलिक यांनी बर्फावरुन जाणारा बॉल पाहून 1983 च्या वर्ल्ड कप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच मौलिक या ऐतिहासिक विजयाच्या आठवणीत भावूक झाले. मौलिक यांनी ‘क्रिकेट ऑन आइस’ निमित्ताने एका दिवसात असंख्य गोष्टी अनुभवल्या.
क्रिकेट ऑन आइस
बर्फावर रंगला क्रिकेट सामन्याचा थरार, कौशिक मौलिक यांनी घेतला आनंद, पाहा व्हीडिओ#KaushikMoulik #Cricket #IceOnCricket pic.twitter.com/8h9xO8Uog9
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2026
कौशिक मौलिक यांची विशेष सल्लागरपदी नियुक्ती
दरम्यान कौशिक मौलिक यांची सेंट मॉरिट्झ क्रिकेट क्लबच्या विशेष सल्लागरपदी नियुक्ती करण्यात आली. सेंट मॉरिट्झ क्रिकेट क्लबकडून 4 फेब्रुवारी रोजी याबाबतची माहिती देण्यात आली. मौलिक यांची ही नियुक्ती 2026-2027 या कालावधीसाठी करण्यात आली आहे. मौलिक यांच्यावर आईस ऑन क्रिकेटला प्रोत्साहन आणि चालना देण्याची जबाबदारी असणार आहे. अशात आता येत्या चाहत्यांना क्रिकेटचा नव्या प्रकाराचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!



























Subscribe to my channel




