कल्याण - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असून हिंमत असेल तर अडवून दाखवा, असे आव्हान दिल्यानंतर शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद सुरु झाला आहे. अत्यंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. कल्याणमध्ये शिवसेना शहर शाखे बाहेर महिला कार्यकर्त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारत हे आंदोलन केले आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मुंबईला निघाले आहेत, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे.
राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसा पठणावर ठाम आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी मुंबईत राणा दाम्पत्याच्या घरच्या परिसरात पहारा देत घोषणा बाजी सुरू केली. तर मातोश्री बाहेर देखील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहे. आज कल्याणामधून शेकडो शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुबईकडे जाण्यापूर्वी शिवसेना महिला कार्यकर्त्यानी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राणा दाम्पत्याच्या प्रतिमेला चपलेने मारत निषेध व्यक्त केला.
शहर
- पादचाऱ्यांचा मोठा विजय! रस्त्यावर सुरक्षित चालणे हा आता 'मूलभूत हक्क'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




