PF Withdrawal Facility : PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! PF काढण्याची पद्धत बदलणार, महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा कर्मचाऱ्यांचं मोठं टेन्शन आता मिटलं आहे. सरकारने पीएफ संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पीएफमधून सहज पैसे काढता येणार आहेत. पूर्वीसारखी पैशांसाठी बँकांमध्ये धावपळ करावी लागणार नाही.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ७ कोटींहून जास्त सदस्यांसाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. लवकरच सदस्यांना युपीआय (UPI) आणि एटीएम (ATM) द्वारे त्यांचा पीएफ काढता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना बँकेत लांबच्या लांब रांगा लावण्याची गरज भासणार नाही. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन प्रक्रिया या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
याच महिन्यात जमा होणार ८.२५ टक्के व्याज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे ८.२५ टक्के व्याज कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये याच महिन्यात जमा केले जाईल. ही रक्कम त्यांच्या जमा पैशांचे व्याज असेल. श्रम मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'EPFO 2.01' अंतर्गत सेंट्रलाइज्ड आयडी सिस्टीमचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत UPI च्या मदतीने पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यामध्ये कर्मचारी त्यांची दाव्याची रक्कम (Claim Amount) UPI च्या मदतीने थेट आपल्या खात्यात जमा करू शकतात, तसेच एटीएमच्या मदतीने ही रक्कम काढू शकतात.
३ दिवस सर्व्हर ब्लॅकआउट राहण्याची शक्यता महत्त्वाची माहिती म्हणजे ही नवीन सुविधा सुरू करण्यापूर्वी EPFO च्या सर्व्हरमध्ये काही तांत्रिक बदल केले जाऊ शकतात. यासाठी ३ दिवस सर्व्हर 'ब्लॅकआउट' करण्यात येईल अशी शक्यता आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या बंद राहू शकतात. EPFO 2.01 अंतर्गत सुरू होणाऱ्या या अत्याधुनिक सुविधा अपडेट करण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




