फ्रान्स: फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील एक अनौपचारिक भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेलोनी यांनी केलेल्या एका विधानामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
काय घडले नक्की? G7 परिषदेसाठी जमलेल्या जागतिक नेत्यांच्या 'फॅमिली फोटो' सत्रापूर्वी, पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी एकमेकांना भेटले. यावेळी दोघांमध्ये एक हलकी-फुलकी चर्चा झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरील त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा संदर्भ देत काहीतरी विधान केले, त्यावर हसत हसत मेलोनी म्हणाल्या, "हो, आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध जोडपे आहोत!" (Yes, we are the most famous couple on Instagram).
'मेलोडी' (Melodi) ट्रेंड पुन्हा चर्चेत: मोदी आणि मेलोनी यांच्यातील मैत्रीला सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रेमाने 'मेलोडी' (Melodi - Meloni + Modi) असे नाव दिले आहे. गेल्या वर्षीच्या भेटीत पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना 'पार्ले'ची 'मेलोडी' चॉकलेट भेट दिली होती, त्यानंतर हा शब्द जगभरात ट्रेंड झाला होता. आता पुन्हा एकदा मेलोनी यांच्या या ताज्या विधानामुळे या मैत्रीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ही भेट केवळ एक औपचारिकता नसून, दोन्ही देशांमधील मैत्री आणि जागतिक स्तरावर दोन्ही नेत्यांचे असलेले स्थान दर्शवणारी ठरली आहे. राजकीय कामाच्या व्यापातही अशा हलक्या-फुलक्या क्षणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहर
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुणे: ३० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक; पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: डिंभे धरणातून १०,४३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग; घोद नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्र
- मुंबई: शेतकऱ्यांचा संताप आणि पेच: शासकीय योजनांसाठी आयटीआर सक्तीची अट अन् कर्जमाफीचा प्रश्न; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
- पुणे: भारत आता मार खाणारा देश राहिलेला नाही, गरज पडल्यास घरात घुसून मारणारा देश बनलाय: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- पुणे: ३० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची १६ लाखांची फसवणूक; पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- अमरावती: पश्चिम विदर्भातील ४५ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू
गुन्हा
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
- वाशिम: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची पत्नी आणि प्रियकराकडून निर्घृण हत्या; दारू पाजून दोरीने गळा आवळत केला गेम
- ठाणे: डोंबिवलीत संतापजनक प्रकार; नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर तिघा नराधमांकडून अत्याचार; मानपाडा पोलिसांकडून आरोपी जेरबंद
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
- पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये माजी सरकारी बस चालकाच्या घरी पोलिसांची धाड, २८ कोटींची रोकड आणि १५ किलो सोने जप्त
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;


























Subscribe to my channel




