होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली आहे आणि जागतिकपुरवठा साखळी विस्कळीत झाली . अशा परिस्थितीतपंतप्रधानांनी केलेले संयमाचे आवाहन ही केवळतात्पुरती सूचना नाही. ती ऊर्जा सुरक्षेचा भारतीयांच्यादैनंदिन जीवनावर थेट परिणाम होत असल्याची जाणीवकरून देणारी बाब आहे. नागरिकांना सार्वजनिकवाहतुकीचा वापर करण्याचा, इंधन बचत,मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य देण्याचा आणिअनावश्यक परदेश दौरे टाळण्याचा सल्ला दिला जातआहे. यावरून स्पष्ट होते की, जगातील एका अरुंदसमुद्री मार्गातील अडथळ्याचा परिणाम भारतातील कुटुंबांचा अर्थसंकल्प, उद्योगांचा खर्च, वाहतूकव्यवस्थेवर व परकीय चलन साठ्यावरही होत आहे. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी आहे आणि देशातील ऊर्जा मागणी सातत्याने वाढणार आहे. मात्र, आपण अजूनहीजीवाश्म इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणातअवलंबून आहोत. भारत गरजेपैकी 85 टक्क्यांहूनअधिक कच्चे तेल व सुमारे 50 टक्के गॅस आयातकरतो. सध्याच्या संकटापूर्वीही जीवाश्म इंधनआयातीवरील देशाचा खर्च 180 अब्ज डॉलर इतकाहोता. त्यामुळे स्वस्त, विश्वासार्ह, देशांतर्गत उपलब्धस्वच्छ ऊर्जा व्यवस्था उभारणे हे भारताचे प्रमुख ध्येयअसले पाहिजे.
या दिशेने भारताने आधीच महत्त्वाची प्रगती केली आहे.गैर-जीवाश्म इंधन क्षेत्रातील देशाची स्थापित क्षमता 283गिगावॅटच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये 150 गिगावॅटहूनअधिक सौर ऊर्जा आणि 56 गिगावॅट पवन ऊर्जासमाविष्ट आहे. 2030 ची मुदत येण्यापूर्वीच भारतानेएकूण स्थापित वीज क्षमतेपैकी 50 टक्के हिस्सागैर-जीवाश्म स्रोतांतून मिळवण्याचे लक्ष्य गाठले आहे.देशातील 2.8 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून10 कोटींहून अधिक कुटुंबांना स्वच्छ स्वयंपाक इंधनउपलब्ध झाले आहे. हे बदल मोठ्या परिवर्तनाचे संकेतआहेत. ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक समीकरणेदेखीलवेगाने बदलत आहेत. भारतात सौर ऊर्जा आता वीजनिर्मितीच्या सर्वांत स्वस्त स्रोतांपैकी एक बनली आहे.ग्रीन अमोनियाच्या लिलावांमध्येही आंतरराष्ट्रीयपातळीपेक्षा कमी दर समोर आले आहेत. यावरूनस्वच्छ तंत्रज्ञान भारताच्या ऊर्जा अर्थव्यवस्थेतमजबूतपणे रुजत असल्याचे दिसते. मात्र, पुढचा टप्पाअधिक महत्त्वाकांक्षी असायला हवा. 2030 पर्यंत 500गिगावॅट गैर-जीवाश्म ऊर्जेचे लक्ष्य गाठण्यापलीकडेविचार करण्याची गरज आहे. 2025 मध्ये चीनने एकावर्षात 400 गिगावॅटहून अधिक अक्षय ऊर्जा क्षमतावाढवली, तर भारत फक्त 56 गिगावॅटची भर घालूशकला. हवामानाच्या दृष्टीने भारताला अनुकूलता आहे.त्यामुळे ऊर्जा सुरक्षेचा विचार करता भारताने 1500गिगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमतेचे ध्येय ठेवावे. हे लक्ष्यमहत्त्वाकांक्षी असले, तरी अशक्य नाही. पाच वर्षांतसाध्य करण्याचा निर्धार असावा. ही महत्त्वाकांक्षानसेल, तर डेटा सेंटर्स चालवणे आणि कृत्रिमबुद्धिमत्तेच्या पुढील लाटेत नेतृत्व करणे भारतासाठीकठीण होईल. केवळ उत्पादन क्षमता वाढवून हे साध्यहोणार नाही. जर ग्रीड उभारणीमध्ये आपण मागे पडलो,तर 1500 गिगावॅटचे स्वच्छ ऊर्जा जाळे उभे राहूशकणार नाही. ऊर्जा उत्पादन, वीज वहन व्यवस्था,ग्रीड स्थिरता आणि मागणीआधारित तत्परता यांचासमन्वय आवश्यक आहे. अक्षय ऊर्जेच्या दृष्टीने समृद्धभागांमध्ये ट्रान्समिशन नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवरकरावा लागेल. या प्रक्रियेत डिजिटायझेशनची भूमिकानिर्णायक ठरेल. ऊर्जा साठवणूक तितकीच महत्त्वाचीआहे. त्याद्वारे खंडित स्वरूपात मिळणारी अक्षय ऊर्जाचोवीस तास उपलब्ध असलेल्या विश्वासार्ह विजेमध्येरूपांतरित होऊ शकते. त्यामुळे अक्षय ऊर्जेशी संबंधितप्रत्येक मोठ्या टेंडरमध्ये विश्वासार्ह आणि तात्काळउपलब्ध वीज पुरवठ्याच्या अटी असायला हव्यात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) ऊर्जा क्षेत्रातील भारताची पुढची झेपकेवळ क्षमता वाढवून ठरणार नाही, तरअक्षय ऊर्जेला विश्वासार्ह, स्वस्त वसुरक्षित बनवणारी यंत्रणा उभारण्यावरअवलंबून असेल. सध्याच्या संकटानेभारतासमोर एक मोठी संधी उभी केली.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




