पुणे: पीएमपीच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीचा वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचे (Conductor) नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. फिर्यादी तरुणीची स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत होती. यावेळी आरोपी तिच्या बाजुला थांबला आणि मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. परंतु फिर्यादी काहीच न बोलता बाजूलाच उभी राहिली. दरम्यान, काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी सांगत तक्रार केली.
दरम्यान, तिकीट चेकर निघून गेल्यानंतर फिर्यादीचा राग मनात ठेवत त्या आरोपीने तरुणीच्या कंबरेला हात लावला. तक्रारीनुसार, आरोपीने हा प्रकार तीन वेळेस केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि त्या आरोपीला तातडीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शहर
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
- शेअर बाजारात सोमवार ठरला 'ब्लॅक मंडे'; सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांनी घसरला, कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या
- पुण्यात गुंडांचा थरार! पोलिसांवरच थेट गोळीबार; ऊसाच्या शेतात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
महाराष्ट्र
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- NEET पेपर लीक प्रकरण: लातूरमध्ये 'सीबीआय'ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मोटेगावकर क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ताब्यात
- नागपुरात गुन्हेगारीचे सावट; महाल परिसरात गोळीबाराचा थरार, तर एमआयडीसीत ४ दिवसांत दोन अंगावर काटा आणणाऱ्या हत्या
- दीड लाख अंगणवाडी सेविकांचा जनगणनेच्या कामास नकार; अतिरिक्त कामाचे ओझे न लादण्याची सरकारला विनंती
गुन्हा
- पुण्यात रक्ताचे नाते रक्ताळले! सख्या आजोबानेच केला चिमुरड्या नातीवर अत्याचार; सिंहगड रस्ता पोलिसांकडून नराधमाला अटक
- NEET पेपर लीक प्रकरण: लातूरमध्ये 'सीबीआय'ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मोटेगावकर क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर ताब्यात
- नागपुरात गुन्हेगारीचे सावट; महाल परिसरात गोळीबाराचा थरार, तर एमआयडीसीत ४ दिवसांत दोन अंगावर काटा आणणाऱ्या हत्या
- कृषी विभागाची मोठी कारवाई! जालन्यात अवैध खतांचा काळाबाजार उघड; तब्बल १८ लाखांचा खतसाठा जप्त
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इराणनंतर अमेरिकेचा आणखी एका देशात मोठा एअरस्ट्राईक; इसिसचा खतरनाक कमांडर मारल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.






















Subscribe to my channel




