पुणे ०८ मार्च -पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात ए क धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी तरुण मागील काही महिन्यांपासून मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दरम्यान दोघांत खटके उडाल्यानंतर आरोपीनं तिचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवध्या काही तासात संशियत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रितू भालेराव असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. मृत रितू ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तर श्याम ढेरे असं आरोपीचं नाव असून तोही पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. संबंधित दोघं मागील पाच ते सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. याठिकाणी दोघंही नवरा बायकोसारखं राहायचे.
शहर
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- पुणे: नवले ब्रिजवर भरधाव सिमेंट टँकर पलटी झाल्याने दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू.
महाराष्ट्र
- बळिराजाची चिंता वाढली! अरबी समुद्रात मॉन्सूनची वाटचाल मंदावली; महाराष्ट्रात सर्वदूर पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार, IMD चा नवा अंदाज!
- शिरूर, पिंपरखेड: वीज गेली की जीव टांगणीला! बिबट्यांच्या दहशतीत जगणाऱ्या बेट ग्रामस्थांची मंत्र्यांकडे धाव.
- बारामती: पुण्यात भीषण अपघातात बोडरे कुटुंबातील तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत
- भंडारा: वासनांधांचा नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ
गुन्हा
- अमरावती: 'बोगस' जन्मप्रमाणपत्रांचा मोठा स्फोट; तब्बल ४० हजार संशयास्पद नोंदी उघड!
- पुणे: आर्मीच्या सुभेदाराला दोन कोटींचा गंडा! प्रसिद्ध सीए दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- लंडन: मराठी कुटुंबावर काळाचा घाला; 'एलिफंट अँड कॅसल' येथील ३६ व्या मजल्यावरून पडून दाम्पत्यासह नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू.
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!


























Subscribe to my channel



