
E-Shivai Kolhapur to Pune: कोल्हापूर ते पुणे ई-शिवाई प्रवासादरम्यान चालकाने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, सतत हॉर्न वाजवणे आणि प्रवाशांशी उद्धटपणे वागणे असे प्रकार केल्याने तणाव निर्माण झाला होता.
पुणे: कोल्हापूरहून पुण्याकडे येणाऱ्या ई-शिवाई बसमधील चालकाच्या गैरवर्तनामुळे प्रवाशांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले.
एका प्रवाशाने जाब विचारल्यामुळे संबंधित दाम्पत्याला कराडजवळ मध्यरात्री महामार्गावर उतरवण्यात आल्याची गंभीर घटना घडली.
बसचालकाकडून प्रवासादरम्यान अश्लील भाषेत बोलणे, वेडीवाकडी वळणे घेणे, असे प्रकार सुरू होते. या घटनेबाबत प्रवाशांनी नापसंती व्यक्त केली असली तरी एसटी प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणी चौकशी करून संबंधित चालकावर कारवाई केली जाईल, असे पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले.
काय झाले होते?
-कोल्हापूर येथून पुण्याकडे रविवारी रात्री साडेदहा वाजता निघालेल्या (एमएच १२ व्हीटी ०७३७) या ई-शिवाई बसमध्ये चालकाने वारंवार जोरात ब्रेक लावणे, बस वेडीवाकडी चालवणे; तसेच अश्लील भाषेत बोलणे सुरू केले.
-रात्रीचा प्रवास असूनही सततच्या हॉर्नमुळे आणि अस्थिर ड्रायव्हिंगमुळे प्रवाशांना झोप घेणेही अशक्य झाले.
-प्रवाशांनी बस व्यवस्थित चालवण्याची विनंती केल्यानंतर चालकाने अरेरावीची भाषा वापरली. प्रवासी लक्ष्मण फाळके यांनी चालकाला जाब विचारला.
वाद गेला टोकाला वाद
-वाढल्यानंतर कराडजवळील टोलनाक्याच्या अलीकडे चालकाने बस थांबवून फाळके आणि त्यांच्या पत्नीला खाली उतरवले. -मध्यरात्री महामार्गावर सोडून बस निघण्याच्या तयारीत असताना इतर प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शवला.
-प्रवाशांच्या दबावामुळे अखेर चालकाने त्या दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेतले. त्यानंतरही चालकाच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. संपूर्ण प्रवासात प्रवाशांना भीतीच्या वातावरणात प्रवास करावा लागला.
चालकाने पूर्ण मार्गावर बस वेडीवाकडी चालवली. सतत हॉर्न वाजवल्यामुळे प्रवाशांना आराम बसचालकाला बसचालक जाब विचारल्यामुळे त्याने मला व पत्नीला मध्यरात्री महामार्गावर उतरवले. ही बस ठेकेदारामार्फत चालवली जाते.
यावरील चालक असे वागत असतील; तर त्यांच्यावर ठोस कारवाई होण्याची गरज आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




