नाशिक: अवघ्या महिन्याभरापूर्वीच डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं होतं, त्या दुःखातून सावरत 24 वर्षांचा तरुण कसंतरी जगण्याची उमेद धरत होता. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाला होता. पण, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. या तरुणावरही काळानं झडप घातली आणि क्षणात सगळं संपलं.मिरवणुकीचा आनंद काही क्षणांत किंकाळ्यांमध्ये बदलला आणि २४ वर्षांच्या तरुणीने जागीच जीव सोडला.
मिरवणुकीतील धावपळ अन् अचानक आलेला काळ
शनिवारी सायंकाळी नांदगावात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. गांधीनगर येथील सुनील साठे हा 24 वर्षीय तरुणही या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. मिरवणूक नगरपरिषदेच्या जलकुंभाजवळील येवला रस्त्यावरून जात असताना, तिथे असलेल्या स्पीड ब्रेकरवरुन येवल्याच्या दिशेने जाणारा हरियाणा पासिंगचा एक ट्रक जात होता. याच वेळी अचानक सुनील गतिरोधकाजवळ चालत्या ट्रकच्या चाकाखाली सापडला.
काही समजायच्या आत सुनीलचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. हा भयानक प्रकार पाहताच मिरवणुकीत गोंधळ उडाला, परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंब एका दुःखातून सावरत नव्हतं तोच आता मुलगाही गमावल्याने कुटुंबियांनी टाहो फोडला आहे.
महिनाभरापूर्वीच आईचे निधन
सुनीलच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वात भीषण आणि मन हेलावून टाकणारी गोष्ट म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच सुनीलच्या आईचे निधन झाले होते. आईच्या जाण्याचे दुःख कुटुंब पचवत असतानाच, आता घराबाहेर पडलेला २४ वर्षांचा जवान मुलगा थेट तिरडीवरूनच परत आल्याने साठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहर
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
- पुणे: अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसेच सोडून पळाले ग्रामस्थ!
- लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी हंगाम ठरला अत्यंत फायदेशीर
महाराष्ट्र
- शेतकऱ्याचा ३७ वर्षांचा लढा यशस्वी! बेकायदेशीर भूसंपादन उच्च न्यायालयाने ठरवले रद्द, नुकसानभरपाई व ताब्याविना जमीन वाटप बेकायदेशीर
- पुणे: पिंपरीतील कुटुंब मृत्यू प्रकरण, घरातून ऑनलाईन मागवलेले 'सोडियम नायट्रेट' आणि सुसाईड नोट हस्तगत!
- पुणे: अंत्यसंस्कार सुरू असताना मधमाशांचा हल्ला, मृतदेह तसेच सोडून पळाले ग्रामस्थ!
- सिंधुदुर्ग: आंबोलीत वर्षा पर्यटनाचा जोर वाढल्याने परिसर हाऊसफुल्ल; हजारो पर्यटकांची गर्दी, घाटात लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली


























Subscribe to my channel




