जगातील सर्वात महागाड्या घरांबाबत तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा त्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया हाऊसचा समावेश होतो. अँटिलियाचा समावेश हा जगातील जी काही हातावर मोजण्या इतकी सर्वात महागडे खासगी घरं आहेत, त्यामध्ये होतो. मुकेश अंबानी यांच्या मालकीची ही इमारत मुंबईमध्ये आहे. या इमारतीमधील सोई सुविधा पाहून डोळे दिपून जातात, एवढं अलिशान हे घर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की या घराची नक्की किंमत किती असेल? अँटिलिया इमारत जेव्हा बांधण्यात आली होती, तेव्हा तिच्या बांधकामासाठी किती खर्च आला होता? आणि सध्या या इमारतीची किंमती किती आहे? याच सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत.
मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीच्या बांधकामाला 2006 साली सुरुवात झाली होती. ही इमारत 2010 साली बांधून पूर्ण झाली. या इमारतीसाठी त्यावेळी तब्बल 2 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 17,400 कोटी रुपये खर्च आला होता. तर इमारतीचं संपूर्ण इंटेरियर मिळून या घराची किंमत जवळपास कथितरित्या 6000 कोटींच्या आसापास गेल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे, आता आपण पाहूयात जर ही इमारत 2026 मध्ये बांधायची झाल्यास त्यासाठी किती खर्च येऊ शकतो.
2026 मध्ये अँटिलियाच्या बांधकामासाठी किती खर्च येईल?
जर तुम्ही मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलियासारखी दुसरी इमारत उभारण्याचा विचार केला तर या घरासाठी सध्याच्या दरनुसार 15,000 कोटी ते 17,400 कोटी पर्यंत खर्च येऊ शकतो. तर काही तज्ज्ञांच्या मते आता अँटिलियासारखी वास्तू बनवायची असेल तर त्यासाठी 4.6 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 38,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत, सर्व गोष्टी प्रचंड महाग झाल्या आहेत. मुकेश अंबानी यांचं हे घर 27 मजल्यांचं आहे, मात्र त्याची उंची ही 60 मजल्यांच्या इमारतीच्या बरोबरीची आहे, या इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सोई सुविधा उपलब्ध आहेत.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




