बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधी निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार झाला, त्यानंतर अभिनेता रणवीर सिंहला ऑडिओ मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. आता ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाला खंडणीची मागणी करत धमकी देण्यात आली आहे. हिमांशीकडे 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील हाय-प्रोफाइल लोकांना टारगेट करण्याची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. हिमांशी ही पंजाबी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या धमकीविरोधात तिने मोहाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर सोहाना पोलीस ठाण्यात धमकीच्या या ई-मेलप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल तिला तिच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर मिळाला असून त्यात छोटा मेसेज आणि ऑडिओ क्लिपसुद्धा आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये एका परदेशी गुंडाचा आवाज येत असल्याचं म्हटलं गेलंय. “झीशान अख्तर टीम टोन बोलदे, तौडे लाय इक इम्पॉर्टंट मेसेज साडा”, असं तो गँगस्टर या क्लिपमध्ये म्हणाला आहे. त्यानंतर त्याने 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस अधीक्षक सौरव जिंदाल यांनी सांगितलंय की हा मेसेज परदेशात असलेल्या गुंडाने पाठवला आहे. त्याचं मूळ शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे हिमांशी खुराना आणि तिचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत. त्यांनी तात्काळ तक्रार दाखल करत पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. ई-मेल आणि व्हॉइस नोट्सचं मूळ शोधण्यासाठी पोलीस अधिकारी डिजिटल पुराव्यांचा तपास करत आहेत. धमकीत झीशान अख्तरचा उल्लेख का झाला, याचाही तपास पोलीस करत आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील तो वाँटेड आहे. अख्तरते लॉरेन्स बिष्णोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांच्याशी संबंधित प्रतिस्पर्धी टोळ्यांशी संबंध आहेत.
कोण आहे हिमांशी खुराना?
पंजाबमधील किरतपूर साहित इथली 34 वर्षीय अभिनेत्री हिमांशी खुराना हिने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगची सुरुवात केली. 2011 मध्ये तिने मिस लुधियानाचा किताब जिंकला होता. ‘बिग बॉस’च्या तेराव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. सोशल मीडियावर तिचे 1.2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

