Bollywood Movies : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. काही अभिनेत्री आपल्या चुलबुल्या अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकतात तर काही गंभीर आणि दमदार भूमिकांमधून आपली वेगळी छाप पाडतात. अशाच एका अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो सध्या चर्चेत आला आहे. आईसोबत बसलेली ही चिमुकली आज दक्षिण भारतीय सिनेमातील मोठं नाव बनलं आहे.
ही अभिनेत्री म्हणजेच कीर्ति सुरेश. गेल्या 13 वर्षांपासून ती भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. कीर्तीने 2013 साली गीतांजली या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. मात्र त्यापूर्वी ती बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.
कीर्ती सुरेशने टॉलीवूडसह तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतही ठसा उमटवला आहे. तिने नागार्जुनसोबत मनमधुदु 2 मध्ये काम केले तर त्याचा मुलगा नागा चैतन्य याच्यासोबत महानतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. ‘महानती’मध्ये त्याने अभिनेत्री रेखाच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटाला समीक्षकांची आणि प्रेक्षकांची दाद मिळाली होती.
याशिवाय कीर्तीने महेश बाबू, मोहनलाल आणि थलपति विजय यांसारख्या दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. तिने ‘सरकारू वारी पाटा’, ‘दशहरा’, ‘भोला शंकर’, ‘मिस इंडिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या. ती अलीकडेच Revolver Rita या चित्रपटात दिसली होती.
वैयक्तिक आयुष्य आणि लग्न
कीर्ती सुरेशच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2024 मध्ये भारतीय उद्योगपती Antony Thattil यांच्याशी विवाह केला. त्याच्या लग्नसमारंभाला अनेक मोठ्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यात थलपति विजय यांचाही समावेश होता. कीर्तीने हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. लग्नाचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
आगामी चित्रपट
लग्नानंतरही कीर्ती सुरेश चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘कन्निवेड़ी’, ‘थोट्ट्म’ आणि राउडी जनार्दन यांचा समावेश आहे. ‘राउडी जनार्दन’मध्ये ती विजय देवरकोंडासोबत झळकणार असून हा चित्रपट सप्टेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
सौंदर्य, अभिनयकौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर कीर्ती सुरेशने दक्षिण भारतीय सिनेमात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. बालकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या या अभिनेत्रीने आज स्टारडमपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
शहर
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुणे: पाटील इस्टेट ते संचेती हॉस्पिटल रस्ता पूर्ववत सुरू करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची (शरदचंद्र पवार) मागणी
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
महाराष्ट्र
- पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलाचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
- महाराष्ट्रात मराठी सक्ती: काळाची गरज की भाषिक अस्मिता?
- पुण्यात पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई: पिंपळे सौदागरमध्ये कोयत्याने दहशत माजवणाऱ्यांची भररस्त्यात धिंड
- पुणे: भरधाव 'पीएमपी' बस दुकानात शिरली; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा फोल?
गुन्हा
- पुणे पोलिसांचा हिसका: खंडणी मागणाऱ्या गुंडांची पिंपरी-चिंचवडमध्ये धिंड; परिसरात दहशत पसरवणाऱ्यांना अद्दल घडवली
- अमरावती रेशन घोटाळा: कोट्यवधींच्या धान्य अपहारप्रकरणी दोन पुरवठा निरीक्षकांवर गुन्हे दाखल; गाडगेनगर पोलिसांत एफआयआर
- फलटण (सातारा): सावकारी पाश आणि मानसिक छळाने घेतला बळी; फलटणमधील ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या, ६ जणांवर गुन्हा दाखल
- मुंबई: "हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात"; अश्लील व्हिडिओ पाठवून तरुणीला त्रास देणाऱ्या अशरफला बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




