अजितदादांच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला? ‘तो’ अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार, VIDEO

image

बारामती विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. अजितदादांच्या अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण समोर येणार आहे. विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री के. राम मोहन नायडू यांनी दिली. अजितदादांच्या विमान अपघातानंतर अनेकांच्या मनात शंकेचं काहूर निर्माण झालं आहे. रोहित पवारांनी अजितदादांचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाल्यास कारण समोर येणार आहे. अपघाताचे कारण समोर आल्यास अपघातावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम मिळेल.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *