पालघर: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध दुर्घटनांमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
भिंत कोसळून महिलेचा मृत्यू:
पालघर नगरपरिषद हद्दीतील जुना पालघर परिसरात राबिया शब्बीर सय्यद (वय ४७) या आपल्या पतीसोबत राहतात. गुरुवारी मुसळधार पावसामुळे त्यांच्या घरात पाणी शिरले होते. हे पाणी बाहेर काढत असताना अचानक त्यांच्या घराची जुनी भिंत अंगावर कोसळली. या दुर्घटनेत राबिया गंभीर जखमी झाल्या. त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती शब्बीर सय्यद देखील या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत.
तरुण नदीपात्रात बुडाला:
दुसरीकडे, मनोर-पालघर रस्त्यावरील सज्जन पाडा येथील चंदन वरठा (वय २८) हा तरुण बुधवारी रात्री सूर्या नदीपात्रात मासेमारीसाठी गेला असताना बुडाला. तसेच, डहाणू तालुक्यातील पेठ येथील विठ्ठल केदार (वय ५५) हे देखील मासेमारीसाठी गेलेले अद्याप परतले नसून, त्यांचा शोध सुरू आहे.
नुकसानीची व्याप्ती:
जिल्ह्यात सध्या रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर तालुक्यातील धुकटण गावातही घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले असून, स्थानिकांनी पीडित कुटुंबाला तातडीने मदत केली आहे. याशिवाय, सूर्या प्रकल्पाच्या कालव्याचे काँक्रीटीकरण वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहर
- पुणे: ऐन पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाढणार, महापालिकेचा हॉट मिक्स प्लांट बंद
- भारत-इंग्लंड दुसरा T20 सामना रात्री १० वाजता नाही, तर 'या' वेळी होणार सुरू; जाणून घ्या सविस्तर वेळ!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.
- खामेनेई यांनी जिथे घेतला अंतिम श्वास, तिथेच आणले पार्थिव; अंत्यविधीला २ कोटी लोकांचा महासागर उसळणार
महाराष्ट्र
- पुणे: ऐन पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या वाढणार, महापालिकेचा हॉट मिक्स प्लांट बंद
- पुण्यातील धायरीमध्ये धाडसी चोरी: केमिकल गोदामातून २०.४० लाखांचे ॲसिड पळवणारी टोळी ३ तासांत जेरबंद!
- संगीतातील दिग्गजांचा होणार गौरव! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; 'स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कारा'ची घोषणा.
- लोहगड हत्याकांडाचा थरार: केतन अग्रवालच्या हत्येचा आधीच रचला होता कट; पुण्यात केली होती 'मर्डर रिहर्सल'!
गुन्हा
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड दुसरा T20 सामना रात्री १० वाजता नाही, तर 'या' वेळी होणार सुरू; जाणून घ्या सविस्तर वेळ!
- खामेनेई यांनी जिथे घेतला अंतिम श्वास, तिथेच आणले पार्थिव; अंत्यविधीला २ कोटी लोकांचा महासागर उसळणार
- केरळ: देवदूत ठरल्या दोन परिचारिका! ट्राफिकमध्ये अडकलेल्या चालकाला आला हार्ट अटॅक, धावत्या एसटीतून उडी मारून वाचवले प्राण
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.




























Subscribe to my channel
