मंत्रालयात अन्न व औषधी प्रशासन विभागातील आलोसे राजेंद्र ढेरंगे या क्लार्कला मेडीकल परवाना निलंबन रद्द करण्यासाठी 35000 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. लाचलुचपत विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. ढेरंगेने 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ज्या विभागात लाच मागण्याचा प्रकार झाला, तो खातं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे आहे. या प्रकारावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. “काल जो काय प्रकार झाला तो अतिशय चुकीचा आहे. असं व्हायला नको होतं. ते ढेरंगे पकडले गेले ते क्लार्क म्हणून काम करतात. सुनावणी पेपर वेगैरे बनवण्याचं काम करतात. ते तसे बाहेरुन म्हणजे तसे ते मूळचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसनवारीवर घेतलय. त्याच्याकडून हा प्रकार झाला. त्यांना कुठेही पाठिशी घालणार नाही. शासकीय, कायदेशीर जी बाब असेल त्याचा त्यांना जाब द्याव लागेल” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
“या प्रकाराचा पीएस, मंत्र्याचे ओसडी यांच्याशी काही संबंध नाही. माझी जबाबदारी आहे, नाही म्हणूनच चालणार नाही. त्याने जे प्रकार केलेत, त्याला पाठिशी घालणार नाही हे खात्रीने सांगतो. पूर्वीचे त्याचे काय गुण होते, हे सांगता येणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले. “मुख्यमंत्री महोदयानी पीएस, ओसडी असा मंत्रालयीन स्टाफ खूप बारकाव्याने दिला आहे. ढेरंगेची तक्रार याआधी कधी आली नव्हती. त्याला जाब द्यावाचं लागेल. 50 हजार रुपये लाच हा प्रकार व्हायलाच नको. क्लार्क असला, तरी त्याची एवढी मोठी सरकारी पोस्ट आहे” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
[embedded content]
माझा स्वाभाव सगळ्यांना माहित आहे
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी होतेय, यावर झिरवाळ म्हणाले की, “त्याची लिंक माझ्यापर्यंत आली, तर राजीनामा देणं माझी जबाबदारी राहिलं” “माझ्याशी लिंक जोडली गेली, तर मी राजीनामा देईन. ज्याने केलं, त्याला सजा भोगावी लागेल. माझ्यापर्यंत जबाबदारी आली, तर मी राजीनामा देईन. नैतिकता माझ्यामध्ये आहे” असं नरहरी झिरवाळ बोलले. “मला टार्गेट वैगेर कोणी करत नाहीय. माझा स्वाभाव सगळ्यांना माहित आहे. मी असं काही चुकीच करणार नाही” असं नरहरी झिरवाळ म्हणाले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




