आजच्या काळातील महान आर्थिक जादूगार वॉरेन बफे व उर्दू-फारसीचे दिग्गज कवी मिर्झा गालिब यांच्या यशामध्ये काय साम्य आहे, असे मी विचारले तर माझ्यावर रागावू नका. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक व जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेले कवी यांच्यात काय तुलना होऊ शकते, असा विचार तुम्ही करत असाल. तेही दोन शतकांपूर्वीच जग सोडून गेलेल्या व्यक्तीशी तुलना कशी होईल? परंतु या दोघांच्या यशाचे रहस्य हे आहे की, दोघांनीही वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी आपापल्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यांचे यश हे सिद्ध करते की वेळच सर्वात जास्त महत्त्वाची असते. मग ती आपली प्रतिभा सुधारण्याची असो वा पैशांच्या गुंतवणुकीची. आधुनिक पालकत्वामध्ये वेळेच्या या सिद्धांताचा स्वीकार केला जात आहे. मला हा विचार नुकताच कॅनडातील एका फिनटेक कंपनी ‘वेल्थसिंपल’ द्वारे सुरू केलेल्या फॅमिली-ओरिएंटेड फायनान्शियल प्रॉडक्टबद्दल वाचून सुचला. या प्रॉडक्टच्या नवीन वैशिष्ट्याला ‘पेरेंट-पेड इंटरेस्ट’ म्हटले जाते. याअंतर्गत मुलांच्या बचत खात्यावरही तितकेच व्याज मिळेल जितके पालकांच्या खात्यावर मिळते. हे पालकांना या गोष्टीची परवानगी देते की ते मुलाच्या खात्यावर मिळणारे व्याज कोणत्याही पातळीपर्यंत वाढवू शकतात. ठरलेल्या व्याजापेक्षा वरचा हिस्सा पालक स्वतः भरतात. व्याजाची अतिरिक्त रक्कम त्यांच्या खात्यातून मुलाच्या खात्यात वर्ग होते. हा विचार व्यवस्थापक लूक एलेन यांना अशा पालकांकडून मिळाला जे आधीपासूनच अनौपचारिकपणे मुलांना बचतीसाठी प्रोत्साहित करत होते. ते स्वतः मॅन्युअली हिशेब करून मुलांना व्याज देत होते. हे प्रॉडक्ट अशा पालकांसाठी उपयुक्त ठरेल जे आपल्या मुलांना बचत करायला शिकवू इच्छितात. लहानपणी शिकलेल्या या सवयी पुढे मोठ्या आर्थिक निर्णयांचा पाया बनतात. बफे यांचेच उदाहरण घ्या. ते 17 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी सलूनमध्ये पिनबॉल मशीन लावून नफा मिळवण्याचे काम सुरू केले.त्यांनी ग्राहकांना वेळ घालवण्यासाठी यंत्र लावण्याचे शिकवून 4 डॉलर कमावले होते.
मॅनेजमेंट टिप: लहानपणापासून योग केल्याने शरीर निरोगी राहते, तसेच आर्थिक प्रवासाची लवकर सुरुवात केल्याने केवळ पिढ्यान्पिढ्यांची संपत्ती सुकर होत नाही, तर माणूस नेहमी समृद्धदेखील राहतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
महाराष्ट्र
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
- मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही कायम; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीच्या १६० बसेस धावणार
- नागपुर: हृदयद्रावक घटना; जेईईच्या अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने १७ वर्षीय वैदेहीची आत्महत्या!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'
गुन्हा
- पुण्यात कौटुंबिक वादातून भयानक टोकाचं पाऊल! आरवी परिसरात २५ वर्षीय विवाहितेची पतीने केली निर्घृण हत्या; नराधम पतीला बेड्या
- बीडमध्ये भरदिवसा थरार! ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या वादातून मुकादमाचे अपहरण; स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांवर गुन्हा दाखल
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- दिल्ली: 'काळी जादू' करत असल्याच्या संशयातून डॉक्टरने केली घरकाम करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या; उपचारादरम्यान नैराश्यातून टोकाचे पाऊल.
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- इराण-व्हेनेझुएलानंतर आता अमेरिकेच्या रडारवर 'हा' देश? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात खळबळ, तणाव वाढणार!
- राम मंदिर दान चोरी प्रकरण: केवळ ४५ दिवसांचेच CCTV फुटेज उपलब्ध, जुने रेकॉर्डिंग गायब झाल्याने SIT समोर पेच!
- नागपूर: नीट (NEET) री-एग्झाममध्ये पुन्हा गोंधळ! नागपूरच्या विद्यार्थ्याला मिळाले थेट अबुधाबीतील सेंटर; पालकांचा संताप.
- माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांचे सुपुत्र नरेश गुजराल सायबर फसवणुकीचे बळी; ७८ लाखांची लूट, पोलिसांनी ७० टक्के रक्कम गोठवण्यात यश.























Subscribe to my channel


