America Iran War : सध्या जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सध्या तणावाची स्थिती आहे. या दोन्ही देशांकडून एकमेकांना थेट धमकी दिली जात आहे. अमेरिकेने हल्ला केल्यास आम्ही जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असे इराणने अनेकवेळा बोलून दाखवलेले आहे. तर दुसरीकडे अमेरिकेनेदेखील अनेकवेळा इराणला खुले आव्हान दिलेले आहे. असे अतानाच आता जगाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपल्या लष्करी तळावर युद्धाची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेने अनेक शस्त्र तयार ठेवले आहेत. अमेरिकेच्या या तयारीचे काही फोटो समोर आले आहेत.
अमेरिकन लष्करी तळावर मोठ्या हालचाली
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने मध्य पूर्वेतील 4 लष्करी तळावर विमानं तसेच अन्य सैन्य उपकरणं तैनात केले आहे. इराणसोबत तणाव वाढत असताना अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. नुकतेच या लष्करी तळाचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील सॅटेलाटईट फोटो समोर आले आहेत. याच फोटोंमध्ये अमेरिकेने केलेली तयारी दिसत आहे. कतारमधील अल उदीद या लष्करी तळावर अमेरिकेने आरसी-135, तीन सी-130 हर्क्यूलीस, 18 केसी-135 स्ट्रॅटोटँकर आणि सात सी-17 तैनात केल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. याच लष्करी तळावर जानेवारी महिन्यात अगोदर फक्त 14 स्ट्रॅटोटँकर आणि सी-17 तैनात करण्यात आले होते.
मुआफक तळावरही विमानं तैनात
दुसरीकडे जॉर्डनमधील मुआफक नवाच्या लष्करी तळावरदेखील अमेरिकेने 17 एफ-15 ई स्ट्राइक, 8 ए-10 थंडरबोल्ट, चार C-130 आणि चार हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. दुसऱ्या एका ठिकाणावर एक सी-17, एक सी-130 आणि चार ईए-18जी ग्रॉव्हलर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर विमानं तैनात करण्यात आली आहेत.
आम्ही अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त करू
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्यासाठी चर्चा होत आहे. युद्ध टाळता यावे यासाठी ही चर्चा केली जात आहे. असे असताना दुसरीकडे अमेरिकेने ही तयारी चालू केली आहे. इराणनेदेखील अमेरिकेने आमच्यावर हल्ला केल्यास आम्ही अमेरिकेची काही लष्करी तळं उद्ध्वस्त करू, असा इशाराच दिला आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!

























Subscribe to my channel


