AFG vs SA: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवल्यानंतर लुंगी एनगिडीचं दु:ख आलं बाहेर, म्हणाला..Image Credit source: Proteas Men Twitter
आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 13व्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने अफगाणिस्तानला सुपर ओव्हरमध्ये मात दिली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली होती. दक्षिण अफ्रिकेने 20 षटक खेळत 6 विकेट गमावल्या आणि 187 धावा केल्या. तसेच विजयासाठी 188 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना अफगाणिस्तानचा संघ 19.4 षटकात सर्व गडी गमवून 187 धावा करू शकला. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणस्तानने 17 धावा केल्या आणि 18 धावांचं लक्ष्य ठेवलं. पण येथेही सामना ड्रॉ झाला. कारण दक्षिण अफ्रिका 17 धावा करू शकली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण अफ्रिकेने 23 धावा केल्या आणि विजयासाठी 24 धावा ठेवल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणस्तानने 19 धावा केल्या आणि सामना 4 धावांनी गमावला. या सामन्यात प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी लुंगी एनगिडी ठरला. त्याने या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. विजयानंतर त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
“आजच्या सामन्यामुळे माझं वजन खूपच कमी झालं आहे. क्रिकेट कारकिर्दीत मी माझ्या आयुष्यात कधीही इतका ताणतणाव अनुभवला नाही. पण विजयी कौल आमच्या बाजूने लागल्याने मला आनंद आहे. मला खरोखर माहित होते की मी कदाचित सुपर ओव्हरसाठी पर्याय असणार आहे. कर्णधारानेही तेच करत राहण्यास सांगितले. स्लो चेंडूंनी पुन्हा एकदा बळी मिळवण्याची शक्यता होती. पण सुपर ओव्हरमध्ये असण्याची शक्यता नव्हती. त्या पहिल्या षटकात स्वतःला निराश केले. आमची एक योजना होती जी आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार होतो.’ असं लुंगी एनगिडी म्हणाला.
लुंगी एनगिडीने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 8 षटकं टाकली आहे. म्हणजेच 48 चेंडू टाकले. यापैकी फक्त 3 चेंडूत 140 प्रतितासाहून अधिक वेगाने टाकले. यात इकोनॉमी रेट हा 16 चा होता. तर 21 चेंडू 120 ते 139 प्रतितास वेगाने टाकले. यात इकोनॉमी रेट हा 9.14 होता. तर 24 चेंडू हे 120 प्रतितासापेक्षा कमी वेगाने टाकले. या इकोनॉमी रेट हा 3.66 चा आहे. लुंगी एनगिडीने गोलंदाजी करताना 4 षटकं टाकली आणि 26 धावा देत 3 गडी बाद केले. सुपर ओव्हरचं पहिलं षटक त्याच्या हाती सोपवलं गेलं. या षटकात त्याने 17 धावा दिल्या.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




