गोरखपूर: पिपराईच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'जंगल धूषण बडकी रेतवाहिया' गावात घडली आहे.
नेमके काय घडले ? २३ वर्षीय शुभम शर्मा (सत्यप्रकाश) याच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. मंगळवारी त्यांच्या निधनानंतर 'ब्रह्मभोज' (तेरावा) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या खर्चावरून आणि नियोजनावरून घरातील सदस्यांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की,
मोठा भाऊ दुर्गविजय शर्मा याने रागाच्या भरात बंदूक काढून शुभमच्या छातीत गोळी झाडली.
दुर्दैवी अंत: गोळी लागल्यानंतर शुभमला तातडीने बीआरडी मेडिकल कॉलेजच्या नेहरू रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ज्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ ब्रह्मभोज आयोजित केला होता, त्याच दिवशी मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबाची स्थिती: शुभम शर्मा हा चार भावांमध्ये सर्वात लहान होता. त्याची मे महिन्यातच सगाई झाली होती आणि फेब्रुवारी २०२७ मध्ये त्याचे लग्न होणार होते. आरोपी दुर्गविजय हा गावातून वेगळा राहत होता आणि घटनेनंतर तो फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
- नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!
- मुंबई: एका ध्येयवेड्या प्रवासाचा दुर्दैवी अंत २४ वर्षीय 'स्टार बायकर' रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू!
- पुणे: "ओव्हरटेकच्या नादात वेगाने आलेल्या टेम्पोने उडवले; शिक्रापूरमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या कामगाराचा जागीच मृत्यू."
महाराष्ट्र
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: परंपरा आणि नियमांचा समतोल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांसाठी नियमावली तयार करण्याचे महापौरांचे आदेश!
- नागपूर: मोठा अनर्थ टळला गडचिरोलीला जाताना मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातबारावर नाव नसलेल्यांनाही मिळणार 'फार्मर आयडी शासकीय योजनांचा लाभ सुलभ!
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."
- कर्नाटक: "आरोग्यासाठी मोठा निर्णय! गुटखा, पान मसाल्यावर १ वर्षाची पूर्ण बंदी; उत्पादन अन् साठवणुकीवरही निर्बंध."
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ


























Subscribe to my channel




