अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटमध्ये वाहनांची वर्दळ असलेल्या एका रोडवर एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण या घटनेत जखमी झाले आहेत. विमानावरील नियंत्रण गमावल्यानंतर पायलटनं एअर ट्राफिक कंट्रोलला एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये आता आपण वाचत नाही, असं या पायलटने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर पायलटने अतिशय भावुक होऊन आपल्या पत्नीला देखील एक संदेश पाठवला होता, आता आम्ही वाचणार नाहीत, कृपया माझ्या पत्नीला सांगा मी तिच्यावर खूप प्रेम करतो, मी माझ्या आई वडील आणि तिच्या आई वडिलांपेक्षाही तिच्यावर जास्त प्रेम करतो, असं या पायलटने आपल्या शेवटच्या संदेशात म्हटलं होतं. विमानावरील नियंत्रण सुटल्यानंतर या पायलटने जगण्याची आशा सोडून दिली होती. मात्र या अपघातामधून हा पायलट सुखरूप वाचला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी घडली आहे. गेन्सविले शहराच्या चौकामध्ये एका छोट्या विमानाची एमरजन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न पायलटकडून सुरू होता. विमानाचं एमरजन्सी लँडिंग सुरू असतानाच हे विमान रोडवर कोसळलं, त्यानंतर या विमानाने अनेक वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही लोक जखमी झाले. अपघातापूर्वी या पायलटने धोक्याची सूचना एअर ट्राफिक कंट्रोलला दिली होती, हा आता आपला शेवटचा प्रवास असू शकतो, असं या पायलटला वाटलं होतं, तो प्रचंड तणावात होता, मात्र तशाही स्थितीमध्ये त्याने आपल्या पत्नीला संदेश पाठवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाने गिलमर मेमोरियल एअरपोर्टवरून उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्याने विमानाचं अपत्कालीन लँडिग करण्याचा निर्णय घेतला. त्याने वर्दळीच्या रस्त्यावर विमानाचं लँडिंग केलं, या विमान अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असता, मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला आहे, या अपघातामधून हा पायलट सुखरूप बचावला आहे, मात्र या अपघातामध्ये काही लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

