विक्रम भट्ट यांचा ७० दिवसांचा तुरुंगवास
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट हे सध्या एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आहेत. ३० कोटींच्या फसवणुकीच्या (IVF Fraud Case) आरोपामुळे त्यांना ७० दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीत तिथल्या अनुभवांना आणि त्या काळातील संघर्षाला उजाळा दिला आहे.
तुरुंगातील 'नवा भारत' आणि सहकाऱ्यांचे प्रेम:
सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट्ट यांनी सांगितले की, तुरुंगातील वातावरण सुरुवातीला भीतीदायक वाटत होते, पण तिथे त्यांना माणुसकीचा एक वेगळा पैलू पाहायला मिळाला. ते म्हणाले, "मी ६० ते ८० लोकांसोबत एका खोलीत होतो. तिथे मला एक वेगळाच भारत पाहायला मिळाला. माझ्या सह-कैद्यांनी माझ्याशी खूप प्रेमाने वागणूक दिली. ते मला 'भीष्म पितामह' म्हणायचे आणि दररोज रात्री माझ्याकडून हॉरर गोष्टी ऐकायचे." विशेष म्हणजे, हे सहकारी त्यांची खूप काळजी घेत, त्यांना जेवण मिळवून देण्यापासून ते त्यांच्या सुरक्षेपर्यंत सर्व जबाबदारी स्वतः पार पाडत.
आरोग्याच्या तक्रारी आणि अधिकाऱ्यांची उदासिनता:
तुरुंगात असताना विक्रम भट्ट यांना कावीळ झाली होती. त्यांनी सांगितले की, आजारी असताना त्यांना प्रचंड थंडी वाजायची, अशा वेळी त्यांचे सहकारी त्यांना स्वतःच्या ब्लँकेट्सनी उबदार ठेवत. त्यांनी तुरुंग प्रशासनाकडे रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती केली, मात्र 'सुरक्षेचे कारण' देत त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
कलावंतांचा पाठिंबा:
सुटकेनंतर चित्रपटसृष्टीतील काही सहकाऱ्यांनी फोन करून त्यांची विचारपूस केली. विक्रम भट्ट म्हणाले, "मिथुन चक्रवर्ती आणि अजय देवगण यांचे फोन आले होते. संजय दत्त यांनीही फोन करून माझी चौकशी केली, ज्यांच्यासोबत मी कधीही काम केले नव्हते. मात्र, अक्षय कुमारने संपर्क साधला का, या प्रश्नावर त्यांनी 'तो माझा मित्र नाही' असे स्पष्ट उत्तर दिले."
विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर अजय मुर्डिया यांच्या पत्नीवर बनलेल्या बायोपिकशी संबंधित फसवणुकीचे आरोप आहेत, ज्याचा तपास सध्या सुरू आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
- मुंबई: स्वातंत्रदिनापूर्वी मुंबईत दहशतीचे सावट! महापौर, शाळा, मेट्रो आणि शेअर बाजाराला बॉम्बने उडवण्याची धमकी; ईमेलमुळे खळबळ.
महाराष्ट्र
- सातारा: माणदेशातील तरस संवर्धनावर जागतिक मोहोर; चिन्मय सावंत यांची प्रतिष्ठित 'आययूसीएन'च्या तरस स्पेशालिस्ट ग्रुपवर निवड.
- छत्रपती संभाजीनगर: "मी कुणाला भेटायचं हे तुम्ही ठरवणारे कोण?"; भेटायला आलेल्या नागरिकांवर रोख लादल्याने सीजेपी प्रमुख अभिजित दिपके पोलिसांवर भडकले.
- मुंबई: गणेशोत्सवासाठी 'लालपरी' सज्ज! गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटी महामंडळाच्या ५,२२० जादा बसेस धावणार, आरक्षणालाही सुरुवात.
- पुणे: नाशिक रेल्वे मार्गातील बदलामुळे विकासाला अडथळा; रेल्वे सरळ मार्गानेच झाली पाहिजे, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी.
गुन्हा
- सातारा: शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून व्यावसायिकासह ५ जणांना २९ लाखांचा चुना; शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
- वाशीम: अनैतिक संशयावरून लष्करातील जवानाने केली ७ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या; कारंजा येथील घटना.
- नंदुरबार: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; मोबाईलमध्ये सापडले २०० हून अधिक अश्लील व्हिडिओ.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: पाटण्यात संतापाचा लाव्हा; भरधाव बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त लोकांकडून बस आणि पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत आगजनी.
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!


























Subscribe to my channel



