पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पसरलेल्या विषारी दारूच्या जाळ्याने आतापर्यंत १७ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, प्रशासकीय निष्काळजीपणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फुगेवाडी, दापोडी, गोखलेनगर आणि हडपसर यांसारख्या भागांत गेल्या अनेक वर्षांपासून अवैध दारूचे अड्डे जोमात सुरू होते, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
प्रशासनाची कारवाई आणि प्रश्नचिन्ह दारूकांड उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (ज्यात ३ निरीक्षक, ६ उपनिरीक्षक आणि ४ कॉन्स्टेबलचा समावेश आहे) निलंबित केले आहे. मात्र, या संपूर्ण यंत्रणेचे प्रमुख असलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
अतुल कानडे यांची जबाबदारी: पिंपरी-चिंचवडसाठी नोव्हेंबर २०२५ पासून स्वतंत्र अधीक्षकपद मंजूर असूनही ते अद्याप रिक्त आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन्ही मोठ्या शहरांचा अतिरिक्त कार्यभार अतुल कानडे यांच्याकडेच आहे. ज्या काळात या दोन्ही शहरांत अवैध दारूचे जाळे बळकट झाले, त्या काळात या विभागाचे नेतृत्व कानडे करत होते. त्यामुळे, १७ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे, असे संतप्त सवाल आता उपस्थित केले जात आहेत. पीडित कुटुंबीयांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असताना, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ही 'मेहेरबानी' प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
शहर
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४ जूनला मान्सून केरळमध्ये धडकणार, मुसळधार पावसाचा अंदाज.
- कोल्हापूर हादरले! नशेत तर्र होऊन अपहरण केले, सादळे-मादळे घाटात नेऊन केला निर्घृण खून; ८ जणांना अटक
- चंदगडच्या 'हाजगोळी'त पर्यटकांवर बंदी! प्रसिद्ध चाळोबा मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
महाराष्ट्र
- जेव्हा AI उडवेल विमान, तेव्हा काय होईल? पाहा कसं बदलू शकतं हवाई यात्रेचं जग!
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४ जूनला मान्सून केरळमध्ये धडकणार, मुसळधार पावसाचा अंदाज.
- कोल्हापूर हादरले! नशेत तर्र होऊन अपहरण केले, सादळे-मादळे घाटात नेऊन केला निर्घृण खून; ८ जणांना अटक
गुन्हा
- कोल्हापूर हादरले! नशेत तर्र होऊन अपहरण केले, सादळे-मादळे घाटात नेऊन केला निर्घृण खून; ८ जणांना अटक
- ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरण: सीबीआयचा मोठा 'ट्विस्ट', सासरच्या घरी केले 'क्राइम सीन रिक्रिएशन'
- धक्कादायक! सोशल मीडियावर जुळले समलैंगिक प्रेम; लग्नाला नकार दिल्याने मित्राचा गळा चिरून निर्घूण खून!"
- मध्य प्रदेश: लग्नाचे आमिष, शरीरसंबंध आणि आता अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
राजकीय
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
- पश्चिम बंगालमध्ये टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जींवर हल्ला; सोनारपूरमध्ये जमावाकडून अंडी आणि दगडफेक.
- कर्नाटकात सत्तासंघर्ष: डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेदरम्यान दलित आणि लिंगायत समुदायाचा उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रह.
- विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणधुमाळी; १७ पैकी १५ जागांवर एकमत, २ जागांचा तिढा लवकरच सुटणार!
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
विडियो गॅलेरी

देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य
























Subscribe to my channel




