बीड: सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक शेवट अंबाजोगाई येथे झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. संसार सुरू असतानाच, पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल पवार (वय 21) याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. हे सूत इतके टोकाला गेले की, काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.
बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं दरम्यान, आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला. तर आपला प्रियकर (नात्याने सावत्र मुलगा) अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शहर
- संजय राऊतांचा गौप्यस्फोट! "महायुतीत शिंदेंची कोंडी, सरकारमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती", विधान परिषद जागावाटपावरून खळबळ!
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मोनोरेल पुन्हा एकदा ट्रॅकवर धावणार; अंतिम सुरक्षा तपासणी पूर्ण!
- सांगलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्यात-केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही फाईल दोन वर्षांपासून रखडली!
- सावरकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे वास्तवादी भाष्य; 'व्हॉट्सॲप विद्यापीठ' आणि सत्तेच्या राजकारणावर साधला निशाणा.
महाराष्ट्र
- संजय राऊतांचा गौप्यस्फोट! "महायुतीत शिंदेंची कोंडी, सरकारमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती", विधान परिषद जागावाटपावरून खळबळ!
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मोनोरेल पुन्हा एकदा ट्रॅकवर धावणार; अंतिम सुरक्षा तपासणी पूर्ण!
- सांगलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्यात-केंद्रात हिंदुत्ववादी सरकार असूनही फाईल दोन वर्षांपासून रखडली!
- सावरकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे वास्तवादी भाष्य; 'व्हॉट्सॲप विद्यापीठ' आणि सत्तेच्या राजकारणावर साधला निशाणा.
गुन्हा
- उत्तर प्रदेशातील बरेलीत धाडसी मोहीम! IPS अंशिका वर्मा आणि त्यांच्या महिला पथकाने ७२ तासांच्या चकमकीनंतर चिमुरड्याची केली सुटका!
- पुणे: वजनावरून टोमणे, उपाशी ठेवत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
- पुणे: 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा भीषण थरार: १९ वर्षीय तरुणाची कार गरवारे पुलावरून थेट खाली कोसळली!
- नाशिकमध्ये तरुणीची डिजिटल फसवणूक: इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी!
राजकीय
- इचलकरंजीत खळबळ! ऑनलाइन बेटिंग प्रकरणात आमदार राहुल आवाडेंचे कट्टर समर्थक नगरसेवक 'गोट्या पवार' गजाआड!
- कर्नाटकात राजकीय पेच! मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३ वाजता देणार राजीनामा, पण राज्यपालच राज्यात नसल्याने नवा पेच!
- महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप! तेलगू देसम पक्षाचा ऐतिहासिक निर्णय; आगामी निवडणुकांत महिलांना ३३ टक्के जागा राखीव!
- "अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार"; सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांचे सूचक विधान!
इतर
- मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! हार्बर मार्गावर आता धावणार 'जलद' लोकल; एमयूटीपी-४ अंतर्गत सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू!
- बीडमध्ये चिमुरडीचा जीव टांगणीला! नाकात अडकलं होतं कापडी बटण; डॉक्टरांनी शिताफीने केली सुटका
- भारतात इबोलाची धास्ती! बेंगळुरूत संशयित रुग्ण क्वारंटाईन, अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही.
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
मनोरंजन
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
विडियो गॅलेरी

देश विदेश
- पेट्रोल-डिझेल संकट: तेल कंपन्यांना रोज ५५० कोटींचा तोटा; जागतिक परिस्थितीचा इंधन दरांवर मोठा परिणाम!
- "आमचे पूर्वज हिंदूच होते": पाकिस्तानात चुकीचा इतिहास शिकवला जातोय; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची खळबळजनक कबुली!
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी; अंदमानच्या समुद्रात सापडले तेलाचे आणि वायूचे नवे साठे!
- अमेरिकेत भारतीय जोडप्याला वांशिक छळाचा सामना; 'देश सोडून निघून जा' म्हणत अज्ञाताची मुजोरी






















Subscribe to my channel




