पालनपूर, बनासकांठा (गुजरात):गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला शरम आणणारी घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीचा द्वेष करत तिला अवघ्या ५० हजार रुपयांत काही लोकांच्या हवाली केले. त्यानंतर, त्या टोळीने संबंधित महिलेवर वारंवार सामूहिक अत्याचार (Gang-rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमके प्रकरण काय? मुख्य आरोपी असलेल्या पतीचे नाव निकेश पटेल असे आहे. तो आपल्या पत्नीला पसंत करत नव्हता, त्यामुळे तिला 'ठिकाणी लावण्याच्या' उद्देशाने त्याने काही साथीदारांच्या मदतीने तिला ५० हजार रुपयांना विकले. हे कृत्य लपवण्यासाठी त्याने ११ मे रोजी पालनपूर पश्चिम पोलीस ठाण्यात आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
मात्र, तपासादरम्यान पोलीस निकेशच्या वर्तनावर संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी सखोल तपास सुरू केला. अवघ्या दोन दिवसांत निकेश स्वतःही गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला. नंतर त्याच्या वडिलांनी पालनपूर पूर्व पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार नोंदवली, ज्यामुळे प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत झाली.
अत्याचार आणि लुटालूट: पोलिसांनी शोध मोहिमेनंतर पीडित महिलेचा शोध लावला. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की, विक्री केल्यानंतर आरोपींनी तिला डांबून ठेवले होते. या काळात तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच, तिचे दागिने बळजबरीने काढून स्थानिक सराफांकडे विकून टाकण्यात आले.
कारवाई: पीडितेच्या जबाबावरून पोलिसांनी मानव तस्करी, सामूहिक अत्याचार, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पती निकेश पटेलसह त्याच्या ६ साथीदारांना (संजय ठाकूर, अशोक ठाकूर, सचिन दरबार इत्यादी) पोलिसांनी अटक केली आहे. निकेश पटेलचा गुन्हेगारी इतिहास असून, यापूर्वीही त्याने विवाहित असूनही मुलींना फसवून पळवून नेल्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस आता या टोळीचे जाळे आणि मागील गुन्ह्यांचा तपास करत आहेत.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




