अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा एक खळबळजनक कट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणला आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) द्वारे प्रशिक्षित एका अत्यंत धोकादायक दहशतवाद्याने इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याचा संपूर्ण कट रचला होता. सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली असून संभाव्य हल्ला निकामी केला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी अटक केलेल्या या ३२ वर्षीय दहशतवाद्याचे नाव मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी असे असून तो एक इराकी नागरिक आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेलेले त्याचे गुरू आणि इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अल-सादी हा भयानक कट रचत होता.
सहा वर्षांपूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार, अमेरिकन लष्कराने बगदादमध्ये एक मोठी विशेष कारवाई केली होती, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च लष्करी कमांडर कासिम सुलेमानी मारले गेले होते. अल-सादी या हल्ल्याला आपल्या गुरूची हत्या मानत होता. तेव्हापासून तो ट्रम्प कुटुंबाला संपवण्याच्या संधीत होता आणि त्याने ट्रम्प कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली होती.
याच सूडाच्या भावनेतून त्याने थेट इवांका ट्रम्प यांना लक्ष्य करण्याचे ठरवले. तपासादरम्यान सुरक्षा दलांना अल-सादीकडून इवांका ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील आलिशान घराचे संपूर्ण नकाशे आणि विस्तृत आराखडे सापडले आहेत. तो गेल्या काही काळापासून इवांका यांच्या घराची रेकी (टेहळणी) करत होता आणि त्यांची माहिती गोळा करत होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने अल-सादीला बेड्या ठोकल्या.
शहर
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
- पालकमंत्र्यांची थेट पेट्रोल पंपावर धडक! ३ हजार लीटर डिझेल लपवून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या चालकाचा भांडाफोड!
- सोशल मीडियावर वादळ निर्माण करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'वर डिजिटल स्ट्राईक; एक्स, इन्स्टाग्राम पाठोपाठ वेबसाईटही बंद!
महाराष्ट्र
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- गरीब नगरमधील 'बुलडोझर' कारवाईनंतर मार्ग मोकळा! मुंबई मेट्रो-११ च्या भुयारी विस्ताराची तयारी सुरू!
- नाशिक टीसीएस प्रकरण! विशेष तपास पथकाकडून (SIT) न्यायालयात तब्बल १५०० पानांचे पहिले आरोपपत्र दाखल; ४ आरोपींवर आवळल्या आवळल्या बेड्या
- मुंबईत रस्त्यावर भीक मागताना आढळला 'भावी डॉक्टर'; मालाड पोलिसांमुळे दीड महिन्यानंतर कुटुंबाशी भावनिक भेट
गुन्हा
- काळाचा घाला! वीज नसल्याने घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाला भरधाव डंपरने चिरडलं; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
- फक्त १० सेकंदांच्या फोन कॉलने उघड केला थरार! दाम्पत्याने २ वृद्ध महिलांना संपवले; आणखी ६ सावकारांच्या हत्येचा होता कट!
- दलाल स्ट्रीटचा कुख्यात घोटाळेबाज केतन पारेख पुन्हा सक्रिय! 'बॉस' आणि 'जॅक' नावाने चालवला ६६ कोटींचा नवा फ्रंट-रर्निंग घोटाळा!
- कल्याण पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी! तब्बल ३४ कोटी १८ लाखांचे हेरॉईन जप्त; कुख्यात 'पठाण गँग'चा म्होरक्या ५ साथीदारांसह गजाआड!
राजकीय
- "देशात आर्थिक संकट, अन् मोदी इटलीत चॉकलेट वाटतायेत!" राहुल गांधींचा 'त्या' मेलोडी व्हिडिओवरून थेट हल्लाबोल
- "शेतकऱ्यांची दिशाभूल थांबवा!" शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महाडिक विरुद्ध विरोधी पक्ष आमनेसामने.
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
इतर
- राज्य सरकारचा ३ महिन्यांपूर्वीचा गाजावाजा ठरला फुसका! रॉकेल पुरवठा अद्याप कागदावरच; केवळ १ रुपया कमिशनमुळे रेशन दुकानदारांची पाठ!
- 'लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा संभ्रम! ई-केवायसी मुदतवाढीचा फेक व्हिडिओ व्हायरल; सरकारी कार्यालयात महिलांची प्रचंड गर्दी!
- फॅटी लिव्हरचा धोका! शरीरात दिसणारे 'हे' सुरुवातीचे संकेत ओळखा; लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी खा हे अन्न!
- बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात! २० गावांमध्ये १२७ 'रिचार्ज शाफ्ट' कामांना मंजुरी; भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!
मनोरंजन
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
- अभिनेते अंशुमन विचारे यांनी घेतलं तिसरं हक्काचं घर! नव्या घरात केली गणेशपूजा; लाडक्या लेकीने बनवली इवलीशी चूल, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ!
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- सर्वसामान्यांना सलग झटके! १० दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; इंधनाचा भडका, पाहा नवे दर!
- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक सवाल; 'जर आई-वडील दोघेही IAS अधिकारी असतील, तर मुलांना आरक्षणाची काय गरज?'
- पुणे पोलिसांचा मोठा दणका! बारामतीत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा पर्दाफाश; ३ कोटी ४ लाखांचा मुद्देमाल जप्त, ७ तस्करांना बेड्या!
- क्रिप्टो युजर्सना मोठा दिलासा! डीपफेक फ्रॉड रोखण्यासाठी 'बायनान्स' वापरणार प्रगत AI तंत्रज्ञान!

























Subscribe to my channel



