भारताविरुद्ध लढण्यापूर्वी नेदरलँडचा पाकिस्तानला दणका, गुणतालिकेत उलथापालथImage Credit source: Icc X account
NED vs NAM, T20 World Cup 2026: टी20 स्पर्धेत एकूण 20 संघात चार गट पाडले असून प्रत्येक गटात 5 संघ आहे. या पाच पैकी दोन संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळणार आहे. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकूण चार सामने खेळणार असून चुरस निर्माण झाली आहे. भारत, नेदरलँड, पाकिस्तान, नामिबिया आणि अमेरिका हे संघ एका गटात आहे. या पाच संघात टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. असं असताना या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नामिबिया आणि नेदरलँड यांच्यात सामना पडला. या सामन्याच्या निकालाचा गुणतालिकेवर परिणाम दिसून आला आहे. नामबियाने नेदरलँडला विजयासाठी 20 षटकात 8 गडी गमवून 156 दिल्या होत्या. हे आव्हान नेदरलँडने 18 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने 7 गडी आणि 2 षटकं राखून हा विजय मिळवला. त्यामुळे नेदरलँडला जबरदस्त फायदा झाला आहे. तर पाकिस्तानला फटका बसला आहे.
नेदरलँडला या विजयासाठी 2 गुण मिळाले आहेत. या स्पर्धेतील नेदरलँडचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी पाकिस्तानकडून निसटता पराभव झाला होता. पण या सामन्यानंतर पाकिस्तानपेक्षा वरचढ ठरला आहे. कारण पाकिस्तानचे भले दोन गुण असले तरी नेट रनरेटच्या बाबतीत नेदरलँडचा संघ पुढे आहे. नेदरलँडचे 2 गुण आणि नेट रनरेटच हा +0.356 आहे. तर पाकिस्तानचे 2 गुण आणि नेट रनरेट हा +0.240 आहे. या गटात भारतीय संघ टॉपला असून 2 गुण आणि नेट रनरेट हा +1.450 आहे. पाकिस्तान आणि अमेरिका सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार हे निश्चित आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष असणार आहे.
भारताचा दुसरा सामना नामिबियाशी 12 फेब्रुवारीला होणार आहे. हा सामना दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यातील विजय भारताचं सुपर 8 फेरीचं गणित आणखी सुलभ करेल. भारताने या सामन्यात नुसता विजय नाही तर नेट रनरेट आणखी जबरदस्त करण्याची गरज आहे. तर 15 फेब्रुवारी भारत पाकिस्तान यांच्यात लढत होईल. हा सामना खऱ्या अर्थाने सुपर 8 फेरीचं गणित सोडवणार आहे. कारण या सामन्यातील विजयी संघाल थेट सुपर 8 फेरीत जागा मिळेल. त्यामुळे या सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!

























Subscribe to my channel




