
Dharashiva : धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी उपासभापतीच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय.
या प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
|
|
छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंना मोठा धक्का
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी गोर्डे यांचे हजारो समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे नेते संदिपान भुमरेंचे कट्टर विरोधक म्हणून दत्ता गोर्डे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपकडून एकप्रकारे भुमरेंची कोंडी केली जात असल्याची देखील चर्चा आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Dharashiva : राजकारणात मोठी उलथापालथ! ठाकरे गटाला जोरदार धक्का; बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग”