
Pune : पुणे विभागातून विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. दौंड आणि मनमाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या कामामुळे पुणे-नागपूर आणि पुणे-अमरावतीसह अनेक महत्त्वाच्या गाड्या २२ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
२५ जानेवारीपर्यंत कामाचा धडाका
मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान हे दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये 'प्री-नॉन इंटरलॉकिंग' आणि 'नॉन-इंटरलॉकिंग'चे तांत्रिक काम केले जात आहे. ४ जानेवारीपासून सुरू झालेले हे काम २५ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. या २२ दिवसांच्या कालावधीत रेल्वेने ३० हून अधिक गाड्या रद्द केल्या असून काहींचे मार्ग बदलले आहेत.
|
Pune : पुणे मेट्रोवर श्रेयाची लढाई! अजित पवारांवर आरोप, मुरलीधर मोहोळांचा प्रत्युत्तरात्मक हल्ला |
प्रमुख रद्द गाड्यांची यादी
या तांत्रिक कामामुळे पुणे आणि नागपूरला जोडणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील गाड्यांचा समावेश आहे.
पुणे-अमरावती एक्सप्रेस (११०२५/११०२६)
पुणे-नागपूर गरीब रथ एक्सप्रेस (१२११३/१२११४)
पुणे-अजनी हमसफर एक्सप्रेस
अजनी-पुणे हमसफर एक्सप्रेस
पुणे-नागपूर एक्सप्रेस (काही ठराविक दिवस
निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस
पुणे-दौंड-बारामती दरम्यानच्या डेमू (DEMU) गाड्या
प्रवाशांची गैरसोय आणि पर्यायी नियोजन
ऐन हिवाळ्याच्या काळात आणि कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या नागरिकांना या निर्णयामुळे मोठा फटका बसला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल्ल असल्याने आणि ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी बस किंवा इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागत आहे. विशेषतः पुणे-नागपूर दरम्यान धावणाऱ्या हमसफर आणि गरीब रथ या गाड्या रद्द झाल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांचे नियोजन कोलमडले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर किंवा रेल्वे हेल्पलाईनवर गाड्यांची सद्यस्थिती तपासून पाहावी. दुहेरीकरणाचे हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेचा वेग वाढणार असून भविष्यात प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel





1 thought on “Pune : मोठी बातमी रेल्वे प्रवाशांना फटका; पुणे–नागपूर मार्गावरील काही गाड्या २२ दिवस रद्द, पर्यायी व्यवस्था काय?”