
Pune : लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई करुन जुगाराचे साहित्य, जुगाराचे खेळातील रोख रक्कम, अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्डयावर येणेसाठी वापरलेल्या ५ दुचाकी वाहनांसह ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकूण १३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सचिन सोपान सकट (वय २०), विशाल हंसराज गुप्ता (वय २५), मंगेश पुंडलीक शिंदे (वय २९), गणेश लक्ष्मण सानप (वय ३८), योगेश कैलास चौधरी (वय ३७), अर्जुन पन्नालाल येरवल (वय २८), अहमद शब्बीर मोगल वय (४०), विवेक मधुकर काळभोर (वय ४८), शब्बीर हाजीमियाँ शेख (वय२९), अल्फाज अलीम शेख (वय २१), सयाजी वामन पवार (वय २९) सर्व राहणार लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे यांचे विरुध्द तसेच अवैध धंदा चालक कानीफनाथ जगदाळे (रा. माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे) व ज्या ठिकाणी जुगार अड्डा सुरू होता.
|
|
त्या गुरुकृपा निवास या घराचे घरमालक अरुण सोपान काळे यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन प्रभावी कारवाईची मोहिम राबविली आहे. सदर मोहिमेचे अनुषंगाने सोमवार (८ डिसेंबर) रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारांस लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील गुरुकृपा निवास या इमारतीच्या छतावर असलेल्या पत्र्याचे शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली.
पोलीसांनी छापा कारवाई केली असता त्या ठिकाणी जुगार खेळत असलेले ११ जण मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन कारवाई दरम्यान रोख रक्कम २५ हजार ६६० रुपये व इतर मुद्देमाल असा एकुण ५ लाख ४३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने आजपर्यंत अवैध दारु, गांजा विक्री, गुटखा विक्री, वाहतुक व साठा तसेच जुगारांवर एकुण १५४ कारवाया केल्या आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



