
Nashik MHADA : नाशिककरांसाठी घर घेण्याची सुवर्णसंधी आली आहे. नाशिकमधील प्राईम लोकेशनवरील फ्लॅटची म्हाडाकडून लॉटरी काढण्यात आली आहे. घराची किंमत १४ लाखांपासून सुरू होतेय. अनेक वर्षांपासून स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी हक्काचे घर घेण्याची चांगली संधी असेल. म्हाडाकडून नाशिकमध्ये तब्बल ४०२ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. निवासी सदनिका आगाऊ अंशदान (Advance Contribution) तत्वावर विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी म्हाडाकडून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला सोमवारी सुरूवात करण्यात आली.
गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते नाशिकमधील लॉटरीचा प्रारंभ करण्यात आला. नाशिकमधील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर या प्राईम लोकेशनच्या ठिकाणी असणाऱ्या ४०२ घरांसाठी लॉटरी काढण्यात आल्या. इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर स्वप्नातील घरासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
|
Raigad : मतदानाच्या दिवशी तणाव वाढला; शिंदे गट–अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी |
नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात १३८ घरे, पाथर्डी शिवारात ३०, मखमलाबाद शिवारात ४८ सदनिका, आडगाव शिवारातील ३३ अशा एकूण 293 घरांच्या सोडतीचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात ४० सदनिका, पाथर्डी शिवारात ३५, आडगाव शिवारात ३४ अशा एकूण १०९ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. १४,९४,००० ते ३६,७५ ०० यादरम्यान घरांच्या किंमती आहेत. घरासाठी अर्ज करताना अर्जदारास उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरले जाईल.
१ डिसेंबरपासून नाशिकमधील म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार आहे. २३ डिसेंबर रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. २४ डिसेंबरपर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येईल. ३० डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या काळात यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाइन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करता येणार आहे. ६ जानेवारी २०२६ रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे.सोडतीची तारीख, वेळ आणि ठिकाण स्वतंत्रपणे ऑनलाइन जाहीर केले जाईल.
शहर
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- लोहगड हत्याकांड: केतनच्या मृत्यूने सर्वजण रडत होते, पण निर्दयी 'सिया' शांत उभी होती..! व्हॉट्सॲप चॅट डिलीट करत रचलेला खुनाचा भयानक कट उघड
- चियाचा बाजार पुन्हा तेजीत! वाशीम मार्केटमध्ये दरात मोठी उसळी; पुन्हा २० हजारांचा टप्पा गाठणार का? शेतकरी उत्सुक!
महाराष्ट्र
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- समृद्धी महामार्गावर काळाचा घाला! धामणगाव रेल्वेजवळ उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू
- वरळी-नायगावचा विकास, मग शिवडी का रखडली? मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मंजुरीअभावी शिवडी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ठप्प; ९६० कुटुंबांचा जीव टांगणीला!
- बळीराजा मालामाल! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात 'पांढऱ्या मुसळी'ची कमालीची क्रेझ; बाजारात मिळतोय २ ते ३ हजार रुपये प्रति किलोचा बंपर भाव
गुन्हा
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! सांगलीत २२ वर्षीय पत्नीने एक वर्षा लहान प्रियकराच्या मदतीने पतीला झोपेतच संपवले; रचला अपघाती मृत्यूचा बनाव!
- अनैतिक संबंधांचा थरकाप उडवणारा शेवट! आधी पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, नंतर प्रियकराच्या नादात पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळले!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य: शनिदेव करणार या राशींची कर्जमुक्ती; जाणून घ्या २७ जून २०२६ चा तुमचा लकी दिवस!
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत! नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; भाजप गोटात हालचालींना वेग, कामगिरीच्या आधारे ठरणार मंत्र्यांचे भवितव्य!
- अभिषेक शर्माचे अर्धशतक हुकले! आयसीसीने सामना संपल्यानंतर बदलला अधिकृत स्कोअर; 'त्या' एका चुकीमुळे ५० वरून थेट ४९ धावांवर विसावला विक्रम!
- ६६१ कोटींचा महाघोटाळा: निवृत्तीला अवघे ४ दिवस उरले असताना IAS अधिकारी प्रदीप डागर फरार; मोबाईल बंद करून तपास यंत्रणांना दिली हुलकावणी!
- होर्मुझमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय! क्षेपणास्त्रांना चकवा देत भारतीय जहाजे सुरक्षित बाहेर; १५ जहाजे अजूनही सुटकेच्या रांगेत!



























Subscribe to my channel
