
Helicopter Ambulence : नागरिकांसाठी आनंदाची बातमी! आता तुम्ही आजरी पडलात किंवा तुमच्यावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली तर हवाई माध्यमातून रुग्णवाहिका तुमच्यापर्यँत क्षणार्धात पोहचणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका (एअर अॅम्ब्युलन्स) सेवेसह अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार आहे. असे राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
आबिटकर काय म्हणाले ?
आबिटकर यांनी सांगितले की, नोव्हेंबरपासून दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू केली जाणार असून, महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस १०८) अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होईल. यासोबतच राज्यात नव्या स्वरूपातील २०० आधुनिक रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील. आरोग्य विभागाकडे रुग्णवाहिकांच्या सेवेसंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने या सेवांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
नव्या रुग्णवाहिकेमध्ये या सुविधा असणार
नव्या रुग्णवाहिकांमध्ये मोबाईल डेटा टर्मिनल, टॅबलेट पीसी, जीपीएस, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, सीसीटीव्ही आणि ट्रायएज सिस्टीमसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. तसेच या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, संगणकीकृत डिस्पॅच प्रणाली, वाहन ट्रॅकिंग आणि रुग्ण आगमनाची पूर्वमाहिती देणारी यंत्रणा बसवली जाईल. फाइव्ह जी तंत्रज्ञानावर आधारित या रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरसह २५हून अधिक वैद्यकीय उपकरणे असतील.
एअर अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटी रुग्णवाहिका सेवेत
एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवणे सुलभहोईल. अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, यासाठी सुमीत एसएसजी बीव्हीजी या संस्थेसोबत १० वर्षांचा करार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २०० रुग्णवाहिका सेवेत दाखल होतील. एअर अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त पाच समुद्री बोटीदेखील रुग्णवाहिका सेवेत समाविष्ट केल्या जाणार आहेत, असं आबिटकर यांनी सांगितलं
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




