
Pune : पुण्यात काम व्यवस्थित करत नसल्याने ठेकेदाराने दोन कामगारांना कामावरुन काढले. त्या रागातून झारखंडमधील दोघांनी ठेकेदाराच्या ३ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. घडलेल्या घटनेनंतर पोलीसांनी तात्काळ तपास सुरु करत तब्बल चार तासांमध्ये चिमुकलीला आरोपींच्या तावडीतून सोडवले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला कल्याण स्थानकातून बेड्या ठोकल्या आहेत. प्रिन्स पाल आणि ओमनारायण पाल अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या बांधकाम साईटवर ठेकेदार हे मजुर पुरविण्याचे काम करतात. प्रिन्स पाल व ओमनारायण पाल हे दोघे जण व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी दोघांना कामावरुन काढले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन त्यांनी या ठेकेदाराची ३ वर्षांच्या मुलीचे सोमवारी अपहरण केले. काही वेळात मुलगी न दिसल्याने पालकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तडक कारवाई सुरु करत तपासाचा वेग वाढवला. तपासादरम्यान पोलिसांना काम सोडून जाणार्यांपैकी चार कामगार बिहारच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इंद्रायणी एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करण्यात आले. तसेच तब्बल चार तासाने मुलीची सुटका करण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी मुलीला सुखरूप पालकांच्या हातात सुपूर्त केले आहे. तसेच पोलिसांनी अपहरणकर्त्यांना जेलचा रस्ता दाखवला आहे. पोलीस या आरोपींवर कोणती कठोर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शहर
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
महाराष्ट्र
- पुणे-दिल्ली विमानप्रवास आता अधिक लक्झरीयस! 'स्ट्रेच क्लास' सुविधेसह सुरू झाली बिझनेस क्लास सेवा; प्रवासाचा अनुभव होणार सुखद!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- गोविंदांसाठी आनंदाची बातमी! आता सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे विमा कवच; २ लाखांपर्यंतचा उपचार खर्चही मोफत!
- जळगाव: आईच्या डोळ्यादेखत काळाचा घाला! शेतात काम करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत.
गुन्हा
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!

























Subscribe to my channel



