
Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात फोडाफोडीचं राजकारण तापलं आहे. अशातच कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार गटातील बडे नेते भाजपच्या गळाला लागला आहे. मंत्री नितेश राणे यांची यासंदर्भात माहिती दिली आहे. या पक्षप्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रशांत यादव हे रत्नागिरी- चिपळूण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते. मात्र, आता त्यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशांत यादव रविंद्र चव्हाण यांच्या संपर्कात असून, त्यांनी पक्षप्रवेशासंदर्भात रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
प्रशांत यादव यांच्या पक्षप्रवेशाबाबत नितेश राणे म्हणाले, 'प्रशांत यादव खांद्याला खांदा लावून काम करतील, तर भाजप अधिक मजबूत होईल. यासंदर्भात रविंद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा झाली असून, प्रवेश निश्चित आहे.'
|
Pune : पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल |
राणे म्हणाले, 'गावोगावी आमच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे. किरण सामंत, निकम यांना प्रत्येकी २० कोटी रुपये दिले, तर नारायण राणे यांना ५ कोटी रुपये दिले आहेत. भाजपशिवाय मित्रपक्ष निवडून येऊ शकत नाहीत. आमची ताकद आम्ही दाखवून देऊ.'
'चिपळूण गाळ संदर्भात मी लवकरच एनओसी देणार असून, मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न करू', असे राणे यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मुंबई महानगरपालिकेवर भगवाधारीच बसतील. ‘लोहे पे लोहा काटता है’ तसे आमचे विनय नातू आहेत,' असेही त्यांनी म्हटले.
याशिवाय, 'भास्कर जाधव बोलत आहेत ती उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. त्याचे पडसाद जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कसे उमटतात ते पाहू. हर्णे बंदरातही नक्की बदल दिसेल,' असं राणे यांनी सांगितले.
शहर
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
महाराष्ट्र
- ठाणे महापालिकेचा अजब कारभार: मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना शिकवतायत गुजराती शिक्षक; माजी नगरसेवक अनिल भोर यांनी फोडले भांडं
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- ओम पुरींनी माझ्या बहिणीचा विश्वासघात केला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले; अन्नू कपूर यांचा खळबळजनक खुलासा
- धाराशिव जिल्हा परिषदेत दोन तास काळजाचा ठोका चुकला! लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याची दोन तासांच्या थरारानंतर सुटका
गुन्हा
- लोणी काळभोरमध्ये थरार: लग्नावरून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- चाकण: औद्योगिक वसाहतीत गुंडगिरीचा कहर: कामगार आणि स्थानिकांना मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
- मुंबई लोकलमध्ये माणुसकी हरवली! ज्येष्ठ पत्रकार १५ तास बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्येच;
- छत्रपती संभाजीनगरमध्ये थरार: सासूसमोर सुनेची हत्या करणाऱ्या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




