
Pune crime News Update : स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. २५ फेब्रुवारी रोजी २६ वर्षीय तरूणीवर नराधम दत्तात्रय गाडे याने बलात्कार केला. जिवे मारण्याची धमकी देत दोन वेळा शरीराचे लचके तोडले, या घटनेनंतर पुण्यासह राज्यात संतापाची लाट सुरू असतानाच सोशल मीडियावर मात्र फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. बलात्कार पीडित तरूणीला बदनाम करण्याचा कट कोण रचतेय? असा सवाल उपस्थित होतोय.
पुणे स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी "फेक नरेटीव" पसरण्यात येत आहे. समाज माध्यमांना हाताशी धरून स्वारगेट लैंगिक अत्याचार संदर्भात दिशा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे. आरोपीची कसून चौकशी तर पीडित तरुणीचे जबाब पूर्ण झाला आहे. पण या प्रकरणी चार फेक नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे, त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दिसतेय.
पहिला फेक नरेटिव्ह
फेक नरेटिव्ह : आरोपी आणि पीडित यांची ओळख
सत्यता: आरोपी दत्ता गाडे आणि पीडित तरुणी यांचा कुठला ही संबंध नाही. पीडित तरुणी अनेक वेळा स्वारगेट येथून प्रवास करत असली तरी सुद्धा तिची आणि आरोपीची कुठलीच ओळख नसल्याचे तपासातून समोर
दुसरा फेक नरेटिव्ह
फेक नरेटिव्ह : आरोपी आणि पीडित यांचा एकमेकसंशी संपर्क
सत्यता: पीडित आणि आरोपीचे सी डी आर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासले असता दोघांमध्ये कुठले ही कॉल नसल्याचे स्पष्ट. पीडित आणि आरोपीच्या मोबाईल मध्ये एकमेकांचा नंबर नाही. गेल्या ६ महिन्यांमध्ये दोघांमध्ये कुठले ही संभाषण नसल्याचे उघड
|
Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांना तीन तास अमानुष मारहाण, १५ व्हिडीओ आणि ८ फोटो समोर |
तिसरा फेक नरेटिव्ह
फेक नरेटिव्ह : घटनेनंतर पीडित आणि आरोपी एकत्र आले
सत्यता: मंगळवारी घटना घडल्यानंतर पीडित आणि आरोपी यांचे लोकेशन हे हडपसर आढळून आले असले तरी दोघांचे सेल आय डी हे वेगळे आहेत. आरोपी हा सोलापूर रस्त्याने शिरूरकडे पळून गेला तर पीडित तरुणी ही सासवड रस्त्याने गेली असल्याची माहिती
चौथा फेक नरेटिव्ह
फेक नरेटिव्ह : पीडित आणि आरोपी मध्ये आर्थिक व्यवहार
सत्यता: आत्तापर्यंत झालेल्या तपासात पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात कुठला ही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट. दोघांचे बँक स्टेटमेंट ची पडताळणी केल्यानंतर दोघांमध्ये कुठले ही ऑनलाइन व्यवहार नसल्याचे समोर.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार

























Subscribe to my channel




