
Pune : एका ९२ वर्षीय वृद्धाने मूत्रपिंडाच्या कर्करोगावर मात केली आहे. या रुग्णावर रोबोटिक शस्त्रक्रिया करून त्याच्या मूत्रपिंडातील गाठ काढण्यात आली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब केल्याने रुग्णाला केवळ चार दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. मूत्रविकारतज्ज्ञ प्रा. डॉ. सुरेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. गुरुराज पडसलगी, डॉ. मयूर नारखेडे, डॉ. सचिन भुजबळ यांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेबाबत एस हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटणकर म्हणाले, की एक महिन्यापूर्वी ९२ वर्षांचा एक रुग्ण आमच्याकडे आला होता. तेव्हा त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या आणि लघवीतून रक्त येत होते. नियमित तपासणी, सीटी स्कॅन आणि पेट स्कॅन केल्यानंतर उजव्या मूत्रपिंडात कर्करोगातील गाठीचे निदान झाले. मूत्रपिंडाच्या आकाराच्या दोन तृतीयांश भाग गाठीने व्यापला होता. त्या वेळी दुसऱ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदान झाले.
|
Supriya Sule : “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य |
डॉक्टरांसमोर सुरुवातीला लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रिया हे दोन पर्याय होते. रुग्णाची वैद्यकीय स्थिती आणि वय विचारात घेऊन रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाचे वय जास्त असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. कुशल शल्यचिकित्सक आणि रोबोटिक उपकरणांच्या साह्यामुळे ही प्रक्रिया शक्य झाली. रोबोटिक शस्त्रक्रिया केल्याने रुग्ण लवकर बरा होण्यासही मदत झाली. त्याला शस्त्रक्रियेनंतर चार दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अद्ययावत तंत्रज्ञान व अत्याधुनिक सुविधांसह लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्याने कर्करोग बरा होऊ शकतो, असे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
लॅप्रोस्कोपिक तंत्राच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अचूकता, कमीत कमी छेद, अधिक सुस्पष्ट प्रतिमा, मशिनची अधिक कार्यक्षम हालचाल, कमीत कमी रक्तस्राव, रुग्णालयातील कमी मुक्काम, संसर्गाचा धोका कमी असणे आणि शल्यचिकित्सकांसाठी सुधारित कार्यपद्धती यांचा समावेश आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



