
Eknath Shinde vs Devendra fadnavis : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांना ५७ जागांवर यश मिळाले आहे. महायुतीमधील तिसरा मित्रपक्ष अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत. महायुतीला न भूतो न भविष्य असे यश मिळालं, एकहाती सत्ता मिळाली, आता मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरु झाी आहे. शिवसेना आणि भाजपमधील मुख्यमंत्री होईल, अशी चर्चा आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये रस्सीखेच असल्याचं बोललं जातेय. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आण देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. (BJP firm on Devendra Fadnavis as Maharashtra CM despite Eknath Shinde)
मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमधील तब्बल १७८ आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं समोर आलेय. त्याशिवाय अपक्ष पाच आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेतील माजी मंत्र्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. राज्यातील महिलांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, आशी मागणी केली आहे.
|
Maharashtra CM : एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, राजकीय हालचालींना वेग |
२६ नोव्हेंबर २०१४ रोजी, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सूपर्द करतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर नवा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा तिडा सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आज मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्याचं समजतेय. महायुतीमधील मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांनी फिल्डिंग लावली आहे. ४८ तासांत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल, याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर मंत्रिमंडळात अथवा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करणार नाहीत. त्यासाठी महायुतीने प्लॅन बी तयार केल्याचं समजतेय. जर एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात न थांबण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना केंद्रात पाठवलं जाऊ शकते.
शहर
- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम अनुभवा! गोव्यातील ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला भेट देण्याचे शिक्षण संचालनालयाचे विद्यार्थ्यांना आवाहन.
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
महाराष्ट्र
- मलकापुरातील उड्डाणपुलावरून वाहतूक पुन्हा सुसाट! हलक्या वाहनांची चाचणी यशस्वी; पुढील आठवड्यात कोल्हापूर-पुणे लेनवर होणार ट्रायल रन.
- लातूरमध्ये महिलांचा संताप! शिरूर अनंतपाळमध्ये महामार्गावरील अवैध दारू अड्ड्यावर महिलांचा हल्ला; दारू अड्ड्याची केली तोडफोड.
- राज्यातील १२ दुय्यम निबंधक कार्यालये संशयाच्या भोवऱ्यात; कागदपत्रांची छाननी न करताच दस्त नोंदणीचा 'धडाका'!
- चिपळुणात फ्रँचायझीचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक; स्पेअर पार्ट व्यावसायिकाला गंडा, दोन संशयितांवर गुन्हा दाखल.
गुन्हा
- माणुसकीला काळीमा! ६ महिन्यांच्या गरोदर पत्नीची पतीने केली निर्घृण हत्या; बादलीत तोंड बुडवून संपवला जीव.
- लग्नाचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा! नवरी मुलगी आणि मध्यस्थाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोठ्या टोळीचा पर्दाफाश.
- 'गॅस कनेक्शन बंद होईल' असा मेसेज आलाय? सावधान! एका क्लिकवर तुमचे बँक खाते होऊ शकते रिकामे.
- पुणे: केतन अग्रवाल हत्याकांड, सिया गोयलच्या भावाची १० तास चौकशी; चेतन चौधरीसोबतचे 'क्रिकेट' कनेक्शन उघड!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आंबा बाग छाटणीचे तंत्र: दर्जेदार उत्पादनासाठी झाडांची छाटणी का आणि कशी करावी? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारताच्या समुद्री सुरक्षेत मोठी भर! गोवा शिपयार्डमध्ये निर्मित 'ICGS अक्षय' फास्ट पेट्रोल वेसल भारतीय तटरक्षक दलात दाखल.
- तुमचा मोबाईल गुपचूप तुमचे बोलणे ऐकतोय का? हॅकर्सपासून वाचण्यासाठी आणि प्रायव्हसी जपण्यासाठी 'या' ५ सेटिंग्ज त्वरित बदला!
- भारतीय नौदलात भरतीची सुवर्णसंधी! २७५ एसएससी (SSC) अधिकारी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; २७ जुलैपर्यंत आहे शेवटची मुदत.
- रिटायरमेंटनंतर पूर्ण पेन्शन हवंय? नोकरी सोडताना 'या' EPFO डॉक्युमेंटला बिलकुल विसरू नका!




























Subscribe to my channel

