Pimpri : मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी उदयास आणलेल्या मावळ ‘पॅटर्न’मुळे राज्यभरात चर्चेत असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत १,३१,९५६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. ३४.१७ टक्के मतदान झाले आहे. दुपारपर्यंत पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान मावळमध्ये झाले आहे.
महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना त्यांच्याच पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी अपक्ष आव्हान दिले आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीनेही भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळातील लढत चुरशीची होत असून मावळ ‘पॅटर्न’ यशस्वी करण्याचे सर्वपक्षीयांपुढे आव्हान आहे. भेगडे यांच्यापेक्षा मावळ भाजपचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
|
|
मावळ विधानसभा मतदारसंघाचा बहुतेक भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दर्यांचा दुर्गम असा आहे. तरीही शहरातील मतदारसंघाच्या तुलनेत मावळमधील मतदार अधिक सजग असल्याचे दिसून येत आहेत. या मतदारसंघात सर्वांत कमी मतदान २००९ मध्ये झाले होते. तेही ६५.४१ टक्के इतके होते. मावळ मतदारसंघात २०१४ आणि २०१९ मध्ये ७१ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. आता किती होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मावळमध्ये एकूण ३,८६,१७२ मतदार आहेत. पुरुष मतदार १,९७,४३६, महिला मतदार १,८८,७२३ तर तृतीयपंथी १३ मतदार आहेत. त्यापैकी १,३१,९५६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. ३४.१७ टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई/नागपूर: दया नायक यांच्या खबऱ्याच्या हत्येचा उलगडा! २७ वर्षांनंतर घेतला काकाच्या मृत्यूचा बदला; नागपुरातून दोघे अटकेत
- अघोरी प्रकाराचा कळस! आजारी आईला बरं करण्यासाठी चिमुरडीला दिले निखाऱ्याचे चटके; जुन्नरमधील पाखंडी बाबाला बेड्या
- जागतिक मलेरिया दिन: महाराष्ट्रात मलेरियाचा विळखा घट्ट; गेल्या वर्षभरात २३ हजारांहून अधिक रुग्ण, २७ जणांचा मृत्यू
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले अखेर गजाआड; जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत मोठी कारवाई
महाराष्ट्र

गुन्हा

- छत्रपती संभाजीनगर: धक्कादायक! पार्किंगच्या वादातून पोलिसाने शेजारी तरुण आणि त्याच्या आईला चाकूने भोसकले; पुंडलिकनगरमध्ये तणाव
- नवी मुंबई महानगरपालिकेत खळबळ; कैलास गायकवाड प्रकरणानंतर १३ बडे अधिकारी 'एसीबी'च्या रडारवर!
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

Subscribe to my channel