Satara : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर

Satara  : साताऱ्यात पश्चिम भागात मागील तीन महिन्यांपासून मुसळधार पाऊस राहिला. यामुळे कोयना, धोम, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर भरले आहे. यामुळे प्रमुख मोठ्या प्रकल्पात १४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. धरणे भरल्याने वर्षभराची चिंता मिटली आहे. साताऱ्यात जून महिन्यात वेळेवर पाऊस सुरू झाला तर पुढे फारशी चिंता राहत नाही. कारण, पेरण्यांना वेळेवर सुरुवात होते. तसेच धरण, पाझर तलावातही पाणीसाठा वाढतो. मागील वर्षी मात्र, पावसाने चिंता वाढवली होती. मागील वर्षी वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी यांसारखे मोठे पाणीप्रकल्प पूर्ण भरले नव्हते.

जिल्ह्यात मागील वर्षी २८ ऑगस्टपर्यंत प्रमुख सहा प्रकल्पांत १२१.११ टीएमसी पाणीसाठा झाला होता. यामध्ये तारळी, धोम, बलकवडी आणि कण्हेर धरणांत चांगला साठा होता. तर कोयना धरणात ८१ टक्क्यांवर पाणीसाठा होता. तर उरमोडी धरणात अवघे ६ टीएमसी पाणी होते. सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झालेला होता. त्यावेळी धरणे तळाला गेली होती.

Sunjoy Roy : कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप, म्हणाला..

त्यामुळे यंदा धरणे भरणार का? अशी चिंता होती. पण, मागील तीन महिन्यांत सतत पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागला आहे. पश्चिम भागात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी असे प्रमुख सहा मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पात १४८.७६ टीएमसी पाणीसाठा होतो. तर पूर्व भागातही नेर, आंधळी, पिंगळी, राणंद, येळीव असे लहान प्रकल्प आहेत. यावर्षी या सर्वच प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. पश्चिमेकडील सर्वच प्रमुख धरणे काठावर आली आहेत. सहा प्रकल्पात सध्या १४५.४५ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे.

सर्वांत मोठे कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून धरणातील पाणीसाठा ९८.२५ टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय धोम, बलकवडी, तारळी उरमोडी ही धरणेही भरली आहेत.



हे पण वाचा-
हा तर टप्प्याटप्प्याने दिलेला झटका!" पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ सांगत शरद पवारांचा वाढत्या महागाईवरून सरकारला थेट इशारा!"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated"वाढत्या महागाईची सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल"; पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांचा खोचक टोला, राष्ट्रवादीचे राज्यभर आंदोलन!मुंबई:देशात सातत्याने वाढणाऱ्या महागाईच्या (Inflation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांच्या महागाई नियंत्रणाबाबतच्या एका वक्तव्याचा समाचार घेताना, "हा नियंत्रणाचा प्रयत्न नसून सर्वसामान्यांना टप्प्याटप्प्याने दिलेला मोठा धक्का (Phased Push) आहे," असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे. महागाईच्या या भडक्यामुळे सत्ताधारी महायुती आणि केंद्र सरकारला आगामी काळात मोठी 'राजकीय किंमत' मोजावी लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महागाई इतर देशांच्या तुलनेत नियंत्रणात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकार आकडेवारीचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असताना सरकार मात्र सर्व आलबेल असल्याचे भासवत आहे. पंतप्रधानांचा 'नियंत्रण' हा शब्द म्हणजे प्रत्यक्षात जनतेला हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने महागाईच्या खाईत ढकलण्याचा प्रकार आहे. महागाईविरोधात शरद पवार गट रस्त्यावरशरद पवारांच्या या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाने राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून 'आक्रोश आंदोलन' केले. तर दुसरीकडे महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. दुधाचे वाढलेले दर, घरगुती गॅस आणि इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सामान्य जनता होरपळून निघत असून, सरकारने तात्काळ पावले न उचलल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पक्षाने दिला आहे. सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार किंमतशरद पवार यांनी स्पष्ट केले की, देशातील जनता सुजाण आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला आपले स्थान दाखवून दिले आहे. आता जर आगामी काळातही महागाई अशीच वाढत राहिली आणि त्यावर ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील. 🏷️ Format 1: 15 Tags with # (Separated

शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *